AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पप्पांना विजयी करा, अशोक चव्हाणांची कन्या प्रचारात!

नांदेड: दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तिसरी पीढी आता राजकारणात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात उतरली आहे. पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सुजया प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण  यांच्या दोन्ही मुली आणि […]

पप्पांना विजयी करा, अशोक चव्हाणांची कन्या प्रचारात!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

नांदेड: दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तिसरी पीढी आता राजकारणात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात उतरली आहे.

पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सुजया प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण  यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी आमदार अमिता चव्हाणही निवडणूक प्रचारात आहेत.

वाचा – अशोक चव्हाण यांची संपत्ती किती? 

आपल्याला समाजकार्यात रस असल्याने आपण प्रचार करत असल्याचे सुजयाने सांगितलं. यावेळेला नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच चव्हाण यांच्या कन्या प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत.

नांदेडमधील लढत

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस खासदार अशोक चव्हाण विरुद्ध शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत होत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राजीनामा दिला. त्यांना भाजपने तिकीट दिलं असून, ते अशोक चव्हाणांविरोधात मैदानात उतरले आहेत.

संबंधित बातम्या 

अशोक चव्हाण यांची संपत्ती किती? 

विधानसभेत शिवसेना आमदारांची संख्या घटली!  

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?  

5 मिनिटांत फैसला! पंकजा मुंडे विरुद्ध अशोक चव्हाण   

पक्षात माझं कोणी ऐकत नाही, अशोक चव्हाण यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल   

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला  

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप