AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना काटें की टक्कर द्यायला शिंदे गट रेडी!, आता मिशन विदर्भ, काय रणनिती? वाचा… 

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गट अधिक ताकदवान करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी आता त्यांनी मिशन विदर्भची घोषणा केलीय.

उद्धव ठाकरेंना काटें की टक्कर द्यायला शिंदे गट रेडी!, आता मिशन विदर्भ, काय रणनिती? वाचा... 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 1:44 PM
Share

नागपूर :  राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला गट अधिक ताकदवान करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी आता त्यांनी मिशन विदर्भची घोषणा केलीय. फडणवीसांच्या विदर्भात आता शिंदे गट मजबूत करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसतयं. शिंदे गटाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी नागपुरात आज दुपारी एक वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.  मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांच्यावर या पत्रकार परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचं मिशन विदर्भ (Vidarbh) सुरु झालंय.

आज पूर्व विदर्भातील जिल्हा प्रमुखांची घोषणा होणार आहे.  खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जैसवाल, किरण पांडव घोषणा करणार आहेत.  वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नियुक्त्या आज जाहिर होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शिंदे गटाची पक्षबांधणी सध्या सुरु झाली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांची संभाव्य यादी

नागपूर – मंगेश काशिकर, संपर्कप्रमुख

चंद्रपूर- बंडूभाऊ हजारे, सहसंपर्क प्रमुख

नितीन मते, जिल्हाप्रमुख

गडचिरोली- संदीप बरडे, संपर्कप्रमुख

भंडारा- अनिल गायधने, जिल्हा प्रमुख

गोंदिया – मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख

सुरेंद्र नायडू, जिल्हा प्रमुख

वर्धा – गणेश ईखार, जिल्हा प्रमुख

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.