KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत बदलेल्या आरक्षणामुळे वार्ड क्र.15 मध्ये चलबिचल वाढली; उमेदवारी कुणाला मिळणार

या बदलत्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुक उमेदवारही पक्ष नेतृत्वाकडे आपला वशिला लावण्याचा प्रयत्न करत आहे. 

KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत बदलेल्या आरक्षणामुळे वार्ड क्र.15 मध्ये चलबिचल वाढली; उमेदवारी कुणाला मिळणार
KDMC Ward 15
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 06, 2022 | 7:44 PM

कल्याण – राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. पुणे मुंबई नाशिक महानगरपालिकेबरोबरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (Kalyan-Dombivli Municipal Corporation)निवडणूक  महत्त्वाची मानली जात आहे . गेल्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. यावेळी राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणाचा निवडणुकीवर (Election)निश्चितच परिणाम होईल. मात्र राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणांमुळे येत्या 2022 चे निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार . राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणाचा महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कसा परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वार्ड क्रमांक 15 मध्ये गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या गणेश कोट यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली होती. या निवड भाजपच्या (BJP)सुरेश जाधव यांचा निवडणुकीत पराभव केला होता.

प्रभाग क्रमांक 15 ची एकूण लोकसंख्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक पंधरा चे एकूण लोकसंख्या 31,882 एवढे आहे यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 828 इतकी आहे तर आणि तिची जमातीची लोकसंख्या 574 एवढे आहे .

प्रभाग क्रमांक 15 मध्ये कोणते परिसर येतात

प्रभाग क्रमांक 15 मध्ये अशोक नगर शिवाजीनगर आनंदवाडी रेल्वे कॉलनी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन अपार्टमेंट गोकुळधाम हे परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

या निवडणुकीतील प्रभागाचे आरक्षण कसे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनुसूचित जातींसाठी व प्रभाग क्रमांक 15 ब हा हा सर्व साधारण महिला व प्रभाग क्रमांक 15 क हा अनारक्षित आहे. या बदलत्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुक उमेदवारही पक्ष नेतृत्वाकडे आपला वशिला लावण्याचा प्रयत्न करत आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आधीच्या निवडणुकीत काय झालं होत

मागील2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 15 मध्ये निवडणुकीत शिवसेनेच्या गणेश कोट यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली होती. भाजपचे उमेदवार महेश जोशी यांच्या पराभव केला होता. 2022निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा नेमका कुणाला होणारा

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें