AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC election 2022: अकोला महापालिकेतील प्रभाग 14 आरक्षणामुळे कुणाला संधी मिळणार

अकोला महानगर प्रभाग क्रमांक 14 मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार. भाजप महापालिकेवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा परिणाम या निवडणुकीवर दिसून येणार आहे .

AMC election 2022: अकोला महापालिकेतील प्रभाग 14 आरक्षणामुळे कुणाला संधी मिळणार
Akola MNP Ward 14Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 24, 2022 | 9:39 AM
Share

अकोला – राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे, राज्यातील इतर महानगरपालिकांच्या तुलनेत अकोला महानगरपालिकेची निवडणूकही(Akola municipal corporation election) महत्त्वाची मानले जात आहे. 2022 मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील राजकीय सत्ता संघर्षांचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती दिसून येणार आहे. अकोला महानगर प्रभाग क्रमांक 14 मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार. भाजप (BJP)महापालिकेवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा परिणाम या निवडणुकीवर दिसून येणार आहे . याबरोबरच निवडणुकीत प्रभागामध्ये झालेली आरक्षणाची सोडत लक्षात घेता संधी कुणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेनेतून (Shivsena)फुटून बाहेर पडलेला शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वातन्त्रपणे सक्रिय होणार कि भाजप सोबत युती करणार हे लवकरच स्पष्ट होईल. या सगळ्याचा फायदा नेमका कुणाला होणार हेपाहणे महत्वाचे आहे.

एकूण लोकसंख्या

अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 14 ची एकूण लोकसंख्या 18 हजार 48 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 5000 इतकी आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 61 एवढी आहे.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

या परिसरांचा होतो समावेश

अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये भीमानगर, शांतीनगर, गुलजारपुरा, चहाचा कारखाना परिसर, ताज नगर ,खैर मोहम्मद प्लॉट , लक्ष्मी नगर या परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

2017 चा निकाल काय सांगतो

महानगरपालिकेतील 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये विशाल इंगळे, किरण बोराखडे ,दिपाली जगताप, मंगेश काळे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यामध्ये दोन जागा भाजप व एक भारिप व एक शिवसेना यांनी जिंकले होती.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

अकोला महानगरपालिके पालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये 14 अ अनुसूचित जाती, 14 ब सर्वसाधारण महिला व 14 क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.