AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022: कोल्हापूर महानगर पालिकेतील प्रभाग क्र. 9 मध्ये कोण बाजी मारणार?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.  कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 या प्रभागात नेमक कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

KMC Election 2022: कोल्हापूर महानगर पालिकेतील प्रभाग क्र. 9 मध्ये कोण बाजी मारणार?
KMC Ward 09Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 20, 2022 | 9:30 AM
Share

कोल्हापूर- राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election) होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील 32 प्रभागांमधून जवळपास 92 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार तब्बल 11 नगरसेवकांची संख्या वाढली आहे. पूर्वी ही संख्या 81 एवढी होती. कोल्हापूर महानगरपालिकेत सद्यस्थितीला महाविकास आघाडीचे सरकार(Mahavikas Aghadi Government) होते, मात्र आता घातलेल्या येथे निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय सत्तांतराचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP)युती करणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकी कशी स्थिती असेल याचा आढावा थोडक्यात

मागील निवडणुकीत काय घडले होते

गेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची महापालिकेत सत्ता येण्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस या पक्षांची युती महत्वपूर्ण ठरली. मात्र यावेळी शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा नेमका कोणाला होणार , तसेच शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 ची एकूण लोकसंख्या?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.  कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 या प्रभागात नेमक कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.  आरक्षणाची झालेले सोडत झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 19 हजार 949 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 2हजार 930 एवढी आहे जमातीची लोकसंख्या 65 इतकी आहे.

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोणते परिसर येतात?

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सिद्धार्थ नगर, जुना बुधवार तालीम,  तस्कर चौक,  ब्रह्मपुरी, गायकवाड  बंगला,  शुक्रवार पेठ,  जगद्गुरु शंकराचार्य मठ,  मस्कुट तलाव,  जैन मठ , शाहू समाधी स्थळ,  शिप गुडे , जुने विवेकानंद कॉलेज , पंचगंगा तालीम,  कोकणे मठ,  जुनी पद्माराजे शाळा,  डीवायएसपी ऑफिस या परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आरक्षणाची सोडत कशी?

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 9ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सर्वसाधारण

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?