AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2021 Ward No 31 Ahilyabai Chouk: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 31 अहिल्याबाई चौक

Kalyan Dombivali Election 2021, Ahilyabai Chouk Ward 31 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकतीस अर्थात अहिल्याबाई चौक

KDMC Election 2021 Ward No 31 Ahilyabai Chouk: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 31 अहिल्याबाई चौक
KDMC Municipal Corporation Ward 31
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 27, 2021 | 5:56 PM
Share

Kalyan Dombivali Election 2021,Ahilyabai Chouk Ward 31 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकतीस अर्थात अहिल्याबाई चौक होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अरुण गीध (Arun Gidh) यांनी बाजी मारली होती. अरुण गीध यांनी शिवसेना उमेदवार प्रफुल्ल गवळी (Prafulla Gavali) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत अहिल्याबाई चौक या वार्डवर अरुण गीध यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अरुण गीध या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 31 Ahilyabai Chouk )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल