AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022 : कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार? वॉर्ड क्रमांक 24 चं गणित काय सांगतं?

गेल्या काही दिवसात कोल्हापूरच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ज्या कधी काँग्रेसच्या बाजूने तर कधी भाजपच्या बाजूने झुकल्या आहेत. त्यामुळेच ही निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे.

KMC Election 2022 : कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार? वॉर्ड क्रमांक 24 चं गणित काय सांगतं?
कोल्हापुरात पाटलांचा विजयीरथ भाजप थांबवणार?Image Credit source: tv9
Updated on: Aug 11, 2022 | 6:51 AM
Share

कोल्हापूर : दोन वर्ष कोरोनामुळे लांबलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (KMC Election 2022) यंदा लागलीच. आता ही निवडणूक जरी कोल्हापुरात असली (Maharashtra Municipal Corporation Election 2022) तरी तिची चर्चा ही राज्यभर राहणारच. कारण शेवटी ही कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापुरातल्या राजकारणाचं पाणीच निराळं आहे. महापालिका तर सोडा याठिकाणी साधी गोकुळ दूध संघाची निवडणूक लागली तर काय राडा होतो. हे संपूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेलं आहे. त्यामुळे आता महापालिकेत तर आणखी जोर लागणार आहे. एकीकडे ऋतुराज पाटील आणि बंटी पाटील (Satej Patil) यांची फिल्डिंग तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक अशा मोठ्या भाजप नेत्यांचं तगडं प्लॅनिंग या ठिकाणी भिडणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसात कोल्हापूरच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ज्या कधी काँग्रेसच्या बाजूने तर कधी भाजपच्या बाजूने झुकल्या आहेत. त्यामुळेच ही निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्ड क्रमांक 24 ची आकडेवारी काय सांगते?

आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 24 4 लोकसंख्येवरतीही एक नजर टाकूया, या वार्डमध्ये एकूण लोकसंख्या ही 18 हजार 755 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे १२३४ मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे केवळ 79 मतदार आहेत. त्यामुळे जातीय मत ही निवडणुकीवरती फार प्रभाव पडू शकणार नाहीत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची व्याप्ती:

दुधाळी व्हेलियन ग्राऊंड, सुतारमळा, बलराम कॉलनी, जिव्हाळा फॉलनी, राजे लॉन, आयडीयल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, तोफेचा माळ, शेतकरी हॉटेल, चोपडे मळा, चंद्रे पाणंद, रंकाळा परिसर कॉलनी, कोराणे मला धुण्याची पायो, पाणारी मळा, मिराबाग, मामा भोसले विदयालय, एक्साइज ऑफीस, मनपा दुधाळी एसटीपी प्लेट गवत मंडई, अशी या वॉर्डची व्याप्ती आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डच्या सीमा

उत्तर : रि.स.नं.१४२० १४३०पैकी जवळील पंचगंगा नदी, पंचगंगा घाट, श्री सिद्धेश्वर महाराज मंदीर…

पूर्व– श्री सिद्धेश्वर महाराज मंदौर पंचगंगा नदी घाट पश्चिम बाजू हड पाणंद रस्त्याने पाण्याच्या पाईप लाईनपर्यंत तेथून दक्षिणेस शंकराचार्य मठ उत्तर बाजू, मस्कुती तलाव पश्चिम बाजू ते जुना शिंगणापूर नाका ते मंडई पूर्वेकडील रस्ता ते रानडे विद्यालय दक्षिण बाजू उत्तरेश्वर महादेव मंदीर उत्तर बाजूने जाधव बिल्डींग रस्ता ते भाषिका तस्लीम जूनी गवत मंडई चीक गणार्थ अपार्टमेंट कोल्हापूर अर्थोपेडीक हॉस्पीटल साईकृपा हॉस्पीटल डॉ. इंगळे हॉस्पीटल समोरील रस्त्याने सासन कार स्पा ते जयभवानी स्पोटर्स मंडळ ते रंकाळा तलाव मार्केट से जाऊळाचा गणपती चौक….

दक्षिण: चौकसे कळावर पासून गगनबावडा मेन रोड, शेतकरी धावाटप, शेतकरी बाबा हॉटेलपर्यंत

पश्चिम: उत्तरेकडे नर्मदा कॉलनी महाभद्रा रेसिडेन्सीचे दक्षिणेकडून १२ मीटर डीपी रोडने पश्चिमेकडे, पाद रस्त्याने लक्षतीर्थ तलाव नाल्याने शिंगणापूर रोड क्रॉस करन रि.स.नं. ९४२० ते १४३० जवळील पंचगंगा नदीपर्यंत…अशा आहेत.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.