AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Election 2021, Ward 57 Nathagole Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 57 नाथागोळे तालीम

Kolhapur Election 2021, Nathagole Talim Ward 57 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सत्तावन्न अर्थात नाथागोळे तालीम.

Kolhapur Election 2021, Ward 57 Nathagole Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 57 नाथागोळे तालीम
Kolhapur Municipal Corporation Ward 57 Election
| Updated on: Feb 28, 2021 | 12:57 PM
Share

Kolhapur Election 2021, Nathagole Talim Ward 57 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सत्तावन्न अर्थात नाथागोळे तालीम. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री चव्हाण यांनी बाजी मारली होती. जयश्री चव्हाण यांनी भाजप-ताराराणीच्या प्रकाश मोहिते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. नाथागोळे तालीम मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी नाथागोळे तालीम या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Nathagole Talim)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 55 Nathagole Talim)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं