मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची फाडली सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत, थेट..
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल शिंदे शिवसेनेने विचारला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप. हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल शिंदे शिवसेनेने विचारला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
