AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaradhya Bachchan: 15 वर्षांत इतकी बदलली आराध्या बच्चन; ऐश्वर्याची लाडकी लेक आता आईपेक्षाही उंच, बदललेला लूक पाहून चाहतेही थक्क!

Aaradhya Bachchan Transformation: आराध्याच्या उंचीतील बदलही सध्या चर्चेचा विषय आहे. नुकत्याच समोर आलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये ती आई ऐश्वर्या रायपेक्षाही उंच दिसली. याआधीही तिचे लांब केस आणि बदललेला लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

| Updated on: Nov 18, 2026 | 12:45 PM
Share
Aaradhya Bachchan Transformation: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिचा 15 वा वाढदिवस आणि गेल्या काही वर्षांत झालेला तिचा बदललेला लूक. एकेकाळी गोंडस फ्रॉक, हेअरबँड आणि कपाळावर येणाऱ्या फ्रिंज हेअरस्टाइलमुळे चर्चेत असणारी आराध्या आता पूर्णपणे नव्या लूकमध्ये दिसून येत आहे.

1 / 7
तिच्या वाढलेल्या उंचीपासून ते हेअरस्टाइल आणि ड्रेसिंग सेन्सपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच समोर आलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये ती आई ऐश्वर्या रायपेक्षाही उंच दिसत आहे. आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या आयुष्यात तिच्या येण्याने आनंदाचं नवं पर्व सुरू झालं. बच्चन कुटुंबातील सर्वांचीच ती लाडकी आहे.

2 / 7
यंदा आराध्याने तिचा 15 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने आजोबा अमिताभ बच्चन यांनीही तिच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या. आपल्या ब्लॉगवर त्यांनी नातीसाठी 'घरच्या पोतीचा वाढदिवस सुवर्ण आणि भाग्यशाली ठरो', अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावरही चर्चा झाली.

3 / 7
आराध्याच्या लूकमधील सर्वात मोठा बदल म्हणजे तिची हेअरस्टाइल. लहानपणापासून कपाळावर येणाऱ्या फ्रिंज हेअरस्टाइलमुळे ती ओळखली जायची. अनेक वर्षे तिने हाच लूक कायम ठेवला होता. मात्र, आता तिने या हेअरस्टाइलला बाय बाय केलं आहे. सध्या ती लांब केस, साइड पार्टिंग आणि हेअरबँड अशा स्टायलिश लूकमध्ये दिसते. तिच्या या नव्या अंदाजाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

4 / 7
आराध्याच्या ड्रेसिंग सेन्समध्येही काळानुसार बदल झाला आहे. लहानपणी रंगीबेरंगी फ्रॉक आणि क्यूट हेअरबँडमध्ये दिसणारी आराध्या आता सलवार-सूट, लेहेंगा आणि पारंपरिक पोशाखांमध्येही दिसते.

5 / 7
शाळेच्या वार्षिक कार्यक्रमातील तिच्या सादरीकरणाचंही कौतुक झालं होतं. आई ऐश्वर्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिची उपस्थितीही अनेकदा चर्चेत राहिली आहे.

6 / 7
एकंदरीत, गेल्या 15 वर्षांत आराध्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरला आहे. मात्र, प्रसिद्ध कुटुंबातील मुलगी असूनही तिचं बालपण आणि शिक्षण यांना महत्त्व देत बच्चन कुटुंब तिच्या खासगी आयुष्याची काळजी घेताना दिसतं.

7 / 7
Follow Us
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...