LIVE : रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

[svt-event title=”रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू” date=”29/11/2019,6:55PM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, साताऱ्याहून लग्न समारंभ करुन परत येणारे 4 वऱ्हाड्यांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी [/svt-event] [svt-event title=”महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला” date=”29/11/2019,6:12PM” class=”svt-cd-green” ] BREAKING: महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, 3 ते 4 डिसेंबरदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, अनेक दिग्गजांची […]

LIVE : रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 29, 2019 | 6:57 PM

[svt-event title=”रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू” date=”29/11/2019,6:55PM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, साताऱ्याहून लग्न समारंभ करुन परत येणारे 4 वऱ्हाड्यांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी [/svt-event]

[svt-event title=”महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला” date=”29/11/2019,6:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं हे शरद पवार ठरवतील : रोहित पवार” date=”29/11/2019,4:23PM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत कुठलाही कलह नाही, आधीच्या सरकारला अनेक कामं जमली नाहीत, माझ्यापेक्षा कार्यकर्त्याला पद महत्वाचं नाही, मात्र जी जबाबदारी देतील ती पार पाडणार, अनुभवाला किंमत दिली जाते, मात्र उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं हे शरद पवार ठरवतील : रोहित पवार [/svt-event]

[svt-event title=”विधानसभेतील उद्याचं कामकाज कसं असेल?” date=”29/11/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला” date=”29/11/2019,3:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हुत्मात्म्यांना वंदन ” date=”29/11/2019,1:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री होण्याची चिन्हं” date=”29/11/2019,1:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन मंत्रालयाकडे रवाना” date=”29/11/2019,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्जमाफी लवकर व्हावी यावर चर्चा झाली- राजू शेट्टी ” date=”29/11/2019,1:12PM” class=”svt-cd-green” ] सह्याद्री येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ उपस्थित. बहुमत चाचणीसंदर्भात चर्चा झाली, 170 आमदारांचे पाठबळ आहे, घटक पक्षांना सरकारमध्ये कसा वाटा असेल त्यावर अजून चर्चा झाली नाही, कर्जमाफी लवकर व्हावी यावर चर्चा झाली- राजू शेट्टी [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना लपून-छपून कारभार करत नाही, एकनाथ शिंदे यांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर” date=”29/11/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपचे माजी आमदार सरदार तारसिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला ” date=”29/11/2019,11:40AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे माजी आमदार सरदार तारसिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर, तारासिंगांचा मुलगा PNB बँकप्रकरणी अटकेत, मात्र त्याप्रकरणी नाही तर शुभेच्छा देण्यासाठी भेट, तारासिंग यांची प्रतिक्रिया महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्षे चालेल, तारासिंग यांना विश्वास @hemantbirje1969 [/svt-event]

[svt-event title=”‘आता फडणवीसांना आरशात विरोधी चेहरा दिसत असेल’ ” date=”29/11/2019,11:31AM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे. उद्या बहुमत चाचणी घ्यायची की नाही हा निर्णय लवकरच होईल. फडणवीस आता विरोधीपक्षाची भूमिका चांगली बजावू शकतात. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न करतोय. आता फडणवीसांना आरशात विरोधी चेहरा दिसत असेल – बाळासाहेब थोरात [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांनी न्याय दिला नाही, तुम्ही द्या, नागपूरचे शेतकरी ‘मातोश्री’च्या दारी” date=”29/11/2019,11:25AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर नागपूरचे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, सातबारा कोरा केलेला नाही, तो त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, संजय राऊतांनी दुसरी वात पेटवली” date=”29/11/2019,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आता गोव्यात राजकीय भूकंपाची चिन्हं” date=”29/11/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवार-धनंजय मुंडेंची पुन्हा खलबतं” date=”29/11/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तीन तारखेला बहुमत चाचणी होण्याची शक्यता” date=”29/11/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ] तीन तारखेला बहुमत चाचणी होण्याची शक्यता, चार तारखेला विधानपरिषद सभागृहही सुरू होईल आणि या दिवशी राज्यपाल दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना सेंट्रल हॉलमध्ये संबोधित करतील. 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन नागपुरात होतं. 2 आठवड्याचं अधिवेशन असेल. [/svt-event]

[svt-event title=”सिताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव?” date=”29/11/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] अर्थविभाग सचिव सिताराम कुंटे यांची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”संदीप देशपांडेंकडून पालिका सहआयुक्तांवर व्हिडीओद्वारे हल्ला” date=”29/11/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ] मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी जी उत्तर विभागाचे महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्क, शिवसेनाभवन परिसरात शिवसैनिकांनी अनधिकृत होर्डिग्स आणि बॅनर लावले आहेत.त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करीत देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिघावकर यांनी मनसेने लावलेल्या कंदिलांवर केलेल्या कारवाईची आठवण करून दिली. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.