AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”गोपीचंद पडळकर यांचा वचिंत बहुजन आघाडीमध्ये प्रवेश” date=”02/04/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ] सांगली – गोपीचंद पडळकर यांचा वचिंत बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, सांगलीतून लोकसभा लढण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब [/svt-event] [svt-event title=”‘अजित पवारांच्या निकालाची वाट पाहतोय'” date=”02/04/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात […]

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

[svt-event title=”गोपीचंद पडळकर यांचा वचिंत बहुजन आघाडीमध्ये प्रवेश” date=”02/04/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ] सांगली – गोपीचंद पडळकर यांचा वचिंत बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, सांगलीतून लोकसभा लढण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब [/svt-event]

[svt-event title=”‘अजित पवारांच्या निकालाची वाट पाहतोय'” date=”02/04/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे, मोदींकडे देशाच्या विकासाचे मुद्दे आहेत, सुप्रिया सुळे यांना पाटलांचे प्रत्युत्तर, अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून सर्व गोष्टी पार पाडण्यात आल्या आहेत, आता निकाल कधी येतो त्याची वाट बघतोय- चंद्रकांत पाटील [/svt-event]

[svt-event title=”गिरीश बापटांचं शक्तीप्रदर्शन” date=”02/04/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ] पुणे – भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर उपस्थित, कसबा गणपतीचे दर्शन घेऊन बापटांच्या मिरवणुकीला सुरुवात, शक्ती प्रदर्शन करत बापट उमेदवारी अर्ज दाखल करणार [/svt-event]

[svt-event title=”शेकहँड करताना अंगठी चोरली” date=”02/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांना शेकहँड करणाऱ्या महिला उमेदवाराच्या हातातून अंगठी ओढून घेतली, हैदराबादेत वायएसआर काँग्रेसच्या उमेदवार शर्मिला यांच्यासोबत धक्कादायक प्रकार [/svt-event]

[svt-event title=”पार्थ पवार डॉक्टर पीटर सिल्वांच्या दरबारात” date=”02/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] पुरोगामित्वाचा डंका पिटणाऱ्या शरद पवारांचा नातू पार्थ पवार डॉक्टर पीटर सिल्वांच्या दरबारात, विनियार्ड चर्चमध्ये जाऊन सिल्वांचे आशिर्वाद घेतले [/svt-event]

[svt-event title=”सोमय्यांचा पत्ता कट होणार?” date=”02/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] भाजप खासदार किरीट सोमय्यांचा ईशान्य मुंबईतून पत्ता कट होण्याची शक्यता, भाजप नगरसेवक मनोज कोटकांचं नाव आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आज काय घोषणा करणार?” date=”02/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार, गरिबांसाठी 72 हजार रुपयांसह आणखी कोणत्या घोषणा करणार याकडे देशाचं लक्ष [/svt-event]

[svt-event title=”सुप्रियांचा मोदींवर पलटवार” date=”02/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] पवारांना टार्गेट केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, सुप्रिया सुळेंचा मोदींवर पलटवार, पुतण्याने पवारांची विकेट घेतली, वर्ध्यातील सभेत मोदींचा घणाघात [/svt-event]

[svt-event title=”झांबड यांचा अर्ज दाखल” date=”02/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड यांचा उमेदवारी अर्ज AB फॉर्मशिवाय दाखल, उमेदवार बदलण्याची औरंगाबादेत चर्चा [/svt-event]

[svt-event title=”गडकरींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या?” date=”02/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] भाजप नेते नितीन गडकरींच्या प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्या, काँग्रेस प्रवक्त्यांकडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर [/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री रुही सिंहचा मद्यपान करून धिंगाणा” date=”02/04/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] दोन दुचाकी स्वारांना दिली धडक, रुही सिंहकडून वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली, गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”अखेर पुण्यातून काँग्रेसला उमेदवार मिळाला” date=”02/04/2019,7:28AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातून काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी निश्चित, पुण्यात मोहन जोशी विरुद्ध गिरीश बापट अशी चुरशीची लढत रंगणार [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.