LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[/svt-event]

, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी

विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी, सांगलीतून लढणार लोकसभा निवडणूक, राजू शेट्टींची घोषणा

30/03/2019,3:44PM

[/svt-event]

, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

सचिन-शरद पवार भेट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला, पवारांच्या निवासस्थानी भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात

30/03/2019,11:14AM

, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

नीरव मोदी कोठडीतच

पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमधील कोर्टानं फेटाळला, नीरव मोदी पुन्हा कोठडीतच

30/03/2019,8:15AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

135 किलो सोने जप्त

मुंबईतल्या डोंगरी परिसरात मोठी कारवाई, स्मगलिंगचं जवळपास 135 किलो सोनं जप्त, 7 जणांना अटक

30/03/2019,8:15AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

'नीती आयोग गुंडाळणार'

सत्तेत आलोत तर नीती आयोग गुंडाळणार, पुन्हा नियोजन आयोग आणणार, राहुल गांधींची आणखी एक मोठी घोषणा

30/03/2019,8:14AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

हायकोर्टाचे आदेश

सोशल मीडियासाठी नियमावली तयार करा, हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

30/03/2019,8:14AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

सोमय्यांना सेनेचा विरोध कायम

ईशान्य मुंबईचा तिढा कायम, प्रसाद लाड, किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, शिवसेनेचा सोमय्यांना विरोध कायम

30/03/2019,8:14AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

उद्धव ठाकरे गुजरातकडे रवाना

अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातकडे रवाना, अमित शाह गांधीनगरमध्ये अर्ज भरणार, तर मुजऱ्यासाठी उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या शामियान्यात, धनंजय मुंडेंचं टीकास्त्र

30/03/2019,8:14AM
, LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

अमित शाह आज भरणार उमेदवारी अर्ज

गांधीनगरमधून लढणार अमित शाह, अर्ज भरतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, शाहांनी दिले आमंत्रण, गांधीनगरमध्ये अमित शाह शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत

30/03/2019,7:35AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *