LIVE : साखर आयुक्तांचा दणका, 14 कारखान्यांवर जप्तीचे आदेश

LIVE : साखर आयुक्तांचा दणका, 14 कारखान्यांवर जप्तीचे आदेश

[svt-event title=”साखर आयुक्तांचा दणका, 14 कारखान्यांवर जप्तीचे आदेश” date=”07/05/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ] पुणे – थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्तांचा दणका, राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश, 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांचा आदेश, राज्यात एकूण 3595 कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे, खासदार राजू शेट्टी यांच्या कालच्या भेटीनंतर साखर आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचा पवारांना सवाल” date=”07/05/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] पवारांनी पाणी-शेतीसाठी कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?, शिवसेनेचा सामनातून सवाल [/svt-event]

[svt-event title=”दुष्काळाची दाहकता” date=”07/05/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] गोदावरी, तापी नद्यांची पात्रं कोरडीठाक, राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढली, अनेक धरणांनी तळ गाठला [/svt-event]

[svt-event title=”कोस्टल रोडला परवानगी” date=”07/05/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] सुप्रीम कोर्टाने मुंबईच्या कोस्टल रोडच्या कामावरची स्थगिती उठवली, सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करण्यास परवानगी, नवीन कामं करण्यास मनाई [/svt-event]

[svt-event title=”‘भाजपला बहुमत मिळणं कठीण'” date=”07/05/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमी, मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, भाजप नेते राम माधव यांचं भाकीत [/svt-event]

[svt-event title=”सरन्यायाधीशांना क्लीन चीट” date=”07/05/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] लैंगिक शोषणप्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट, न्यायप्रक्रियेवरचा विश्वास उडाल्याचं तक्रारदार महिलेचं वक्तव्य [/svt-event]

[svt-event title=”तेजबहादूर यांचा व्हिडीओ” date=”07/05/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेजबहादूर यांच्या नव्या व्हिडीओनं खळबळ, हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसोबत दारु प्यायल्याचा तेजबहादूर यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”इस्रायलचा सर्जिकल स्ट्राईक” date=”07/05/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] इस्रायलचा गाझापट्टीतल्या शहरांवर सर्जिकल स्ट्राईक, बिल्डिंग जमीनदोस्त, गाझापट्टीवर तणाव [/svt-event]

[svt-event title=”सेक्रेड गेम्स टू चा टीजर रिलाज” date=”07/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] सेक्रेड गेम्स टू चा टीजर रिलीज, सैफ, नवाजसोबत कल्की कोचलीन आणि रणवीर शौरीही सीक्वलमध्ये झळकणार [/svt-event]

[svt-event date=”07/05/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI