LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून सतिश चव्हाण?” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार सतिश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत, औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तर यांची माहिती, औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडेच राहणार, दोन दिवसात अंतिम उमेदवार जाहीर करणार, 15 तारखेपासून प्रचाराची सुरुवात करणार [/svt-event] [svt-event title=”संभाजी ब्रिगेड 18 जागा लढवणार” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

[svt-event title=”औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून सतिश चव्हाण?” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार सतिश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत, औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तर यांची माहिती, औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडेच राहणार, दोन दिवसात अंतिम उमेदवार जाहीर करणार, 15 तारखेपासून प्रचाराची सुरुवात करणार [/svt-event]

[svt-event title=”संभाजी ब्रिगेड 18 जागा लढवणार” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणूक लढवणार, सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलडाणा आणि औरंगाबादसह लढवणार 18 जागांवर रिंगणात उतरणार [/svt-event]

[svt-event title=”सदाभाऊ चौथ्या आघाडीत जाणार नाहीत!” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना चौथ्या आघाडीत सहभागी होणार नाही, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय, सदाभाऊंकडून हातकणंगलेच्या जागेची मागणी, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य असेल, सदाभाऊंची भूमिका [/svt-event]

[svt-event title=”भाजपचा नवा फंडा” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] भाजपचा नवा फंडा, यायचे असेल तर आताच या, लोकसभेनंतर दरवाजे बंद, रणजितसिंह मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर यांनाही अल्टिमेटम, लोकसभेला पूर्ण ताकद वापरण्याची भाजपची खेळी – सूत्र [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये चिखलीकर वि. चव्हाण?” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] नांदेडमधून अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक प्रतापराव चिखलीकर यांना भाजप मैदानात उतरवणार, अमिता चव्हाण विरुद्ध चिखलीकर अशी लढत होण्याची शक्यता – सूत्र [/svt-event]

[svt-event title=”आमदार सतीश चव्हाण काँग्रेसकडून लढणार?” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत, औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तर यांची माहिती, औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडेच राहणार, दोन दिवसात अंतिम उमेदवार जाहीर करणार, 15 मार्चपासून प्रचाराला सुरुवात होणार [/svt-event]

[svt-event title=”पार्थसाठी अजित पवारांनी कंबर कसली” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] पार्थला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाल्यावर अजित पवार यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मुलासाठी अजित पवार मावळमध्ये बैठका घेणार, पार्थ पवारचाही आज पहिला दौरा, एकविरा देवी आणि महाड अष्टविनायकाच्या दर्शनाने कामाला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”पार्थसाठी अजित पवारांच्या भेटीगाठी सुरु” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] पनवेल : मुलगा पार्थसाठी अजित पवार यांच्याकडून भेटीगाठीसाठी सुरु, काँग्रेस पक्षाच्या पनवेलमधील कार्यालयाला अजित पवारांची भेट, शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यातही उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक, जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या उपस्थितीत होणार बैठक, निवडणूक रणनीतीबाबत चर्चा होणार [/svt-event]

[svt-event title=”नगरमध्ये राजकीय हालचाली वाढल्या” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग, भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींनी कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”महाआघाडीवर उद्या अंतिम निर्णय ” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या कोअर ग्रुपची उद्या बैठक, जागावाटप आणि महाआघाडीवर अंतिम निर्णय घेणार, बैठकीला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते हजर राहणार [/svt-event]

[svt-event title=”पवारांसाठी माढ्यात उपोषण” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] सोलापूर – माढा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचं उपोषण, सात रस्ता येथील यशवंतराव पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचं उपोषण, पवारांनी आपला निर्णय बदलून माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस विखेंचा राजीनामा घेणार नाही : सूत्र” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षाकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतरही काँग्रेसकडून कारवाई होणार नसल्याची माहिती. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय परिणाम होण्याची काँग्रेसला भीती आहे. [/svt-event]

[svt-event title=”कपिल पाटलांना विरोध” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] भिवंडी : बीजेपीचे खासदार कपिल पाटील यांना शिवसेना आणि केबल ऑपरेटर्स यांचा विरोध वाढला, युती झाली असली तरी ट्रायच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या केबल ऑपरेटर्सकडून घरोघरी जाऊन भाजपविरोधात प्रचाराचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”सुजय विखे ‘मातोश्री’वर जाणार” date=”13/03/2019″ class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज दुपारी 12.30 वाजता सुजय विखे-पाटील मातोश्रीवर जाणार, कालच सुजय विखेंचा भाजपात प्रवेश [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.