Dhule district Assembly results | धुळे जिल्हा विधानसभा निकाल

2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी (Dhule assembly seats) काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले.

Dhule district Assembly results | धुळे जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:25 AM

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी (Dhule assembly seats) काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले. यंदा धुळ्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुतीमहाआघाडीविजयी उमेदवार
साक्रीमोहन गोकुळ सुर्यवंशी (भाजप)धनाजी अहिरे (काँग्रेस)मंजुषा गावित (अपक्ष)
धुळे ग्रामीणज्ञानज्योती बदाणे पाटील (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)कुणाल पाटील (काँग्रेस)
धुळे शहरहिलाल माळी (शिवसेना)अनिल गोटेशाह फारूख अन्वर (MIM)
सिंदखेडाजयकुमार रावल (भाजप)संदीप बेडसे (राष्ट्रवादी)जयकुमार रावल (भाजप)
शिरपूर काशिराम पावरा (भाजप)रणजीत भरत सिंग पावरा (काँग्रेस)काशिराम पावरा (भाजप)

2014 चा निकाल – धुळे : 05 (Dhule MLA list)

5 – साक्री- धनाजी अहिरे  (काँग्रेस)

6 – धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस)

7 – धुळे शहर- अनिल गोटे (भाजप)

8 – सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)

9 – शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.