AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar district Assembly results | नंदुरबार जिल्हा विधानसभा निकाल

जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ (Nandurbar assembly seats) राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन जागा (Nandurbar assembly seats) मिळाल्या. | Maharashtra Assembly election 2019 : Nandurbar district Assembly constituencies report

Nandurbar district Assembly results | नंदुरबार जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 24, 2019 | 7:25 AM
Share

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ (Nandurbar assembly seats) राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन जागा (Nandurbar assembly seats) मिळाल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवत दोन जागांवर विजय मिळवला. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
अक्कलकुवाआमशा पडवी (शिवसेना)अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)
शहादाराजेश पडवी (भाजप)पद्माकर वळवी (काँग्रेस)राजेश पाडवी (भाजप)
नंदुरबारविजयकुमार गावित (भाजप)उदेसिंह पाडवी (काँग्रेस)विजयकुमार गावित (भाजप)
नवापूरभरत गावित (भाजप)शिरीष नाईक (काँग्रेस)शिरीष नाईक (काँग्रेस)

2014 चा निकाल – नंदुरबार : एकूण जागा 04 (Nandurbar MLA list)

1 – अक्कलकुवा – के सी पाडवी (काँग्रेस)

2 – शहादा – उदयसिंह पाडवी (भाजप)

3 – नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप)

4 – नवापूर – सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना