AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022: वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजणार, प्रभाग क्रमांक 36 मध्ये कोण बाजी मारणार?

सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई, वसई विराचीही निवडणूक होणार आहे.

VVMC Election 2022: वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजणार, प्रभाग क्रमांक 36 मध्ये कोण बाजी मारणार?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 21, 2022 | 7:11 AM
Share

वसई : राजकारण कधी कुठंल वळण घेईल सांगता येत नाही. मागच्या काळात राज्याचं राजकारण बरंच बदललं. महाराष्ट्राला एका अनपेक्षित राजकीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं. राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता शिंदे गट आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलंय आणि अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर अन् देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागलं. अश्या सगळ्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकांचं बिगुल वाजणार आहे. राज्यस्तरावरची राजकीय समीकरणं आणि स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं जरी वेगळी असली तरी राज्यस्तरावरच्या राजकीय घडामोडींचा स्थानिक पातळीवरही परिणाम होतो. यंदा वसई-विरार महापालिकेचीही निवडणूक (VVMC Election 2022) होतेय. या पालिकेत पूर्वी 42 वॉर्ड होते. आता 42 आहेत. यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 36 मधील (Vasai Virar municipal corporation election 2022) स्थिती काय आहे पाहुयात…

व्याप्ती

प्रभाग क्रमांक 36 एव्हरशाईन हॉस्पीटल, गोखिवरे तलाव, भोयदापाडा, राजावली, वसई (पू) रेल्वे स्टेशन, नवघर पोलीस स्टेशन, एम. एस. ई.बी कॉलनी, मधुबन या परिसरात मोडतो. टाऊनशिप कल्व्हर्ट नं ७८ ते नाल्यामार्गे वसंत नगरी मुख्य रस्ता छेदून ते होली फॅमिली शाळा ते विणा डायनस्टी सोसायटी ते डी एल शेल्टर ते | फादरवाडी मुख्य रस्ता मार्गे फादरवाडी नाका ते रेंज ऑफीस ते मुख्य रस्त्यामार्गे वालीव फाटा पर्यंत वालीव फाटा ते तारकेनगर ते सुजान इंडस्ट्रीज मागील बाजूस ते डंपींग ग्राऊंड मागील बाजूस असलेल्या हद्दीमार्गे माय पेगासेस ट्रेडींग कंपनी ते सोनुदेवी मंदिर ते राजस्थान सुपर मार्केट ते राजावली – टिवरी मुख्य रस्ता छेदून राज एमरल्ड ते सोपारा खाडी पर्यंत सोपारा खाडी ते सोपारा खाडी मार्गे सोपारा खडी ब्रीज ते वसई (पू.) रेल्वे स्थानक पर्यंत वसई (पू.) रेल्वे स्थानक ते रेल्वे लाईन मार्गे एम.एस.ई.बी. कॉलनी ते | इंडीयन ऑईल पेट्रोल पंप ते कल्व्हर्टपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे.

आरक्षण

प्रभाग क्रमांक 36 अ अनुसूचित जमाती महिला

प्रभाग क्रमांक 36 ब सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 36 क सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 36 मध्ये 2017 ला अजित यशवंत नाईक विजयी झाले होते.

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
अपक्ष

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?