AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर तुम्ही ‘महाशक्ती’ची मदत का घेतली? … मनिषा कायंदे यांचा पुन्हा शिंदे गटावर निशाणा

ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे.  अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

...तर तुम्ही 'महाशक्ती'ची मदत का घेतली? ... मनिषा कायंदे यांचा पुन्हा शिंदे गटावर निशाणा
Image Credit source: TV9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 8:37 AM
Share

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Eknath Shinde) घणाघाती टीका केली आहे.  अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे शिवसैनिक होते. आमच्यामधून जे सोडून गेले आहेत, ते सतत दावा करत असतात आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, मग रमेश लटके हे पण शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तुम्ही जर खरच शिवसैनिक आहात तर मग एवढी टोकाची भूमिका का घेत आहात  असा सवाल मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाला केला आहे.

‘मशाल घराघरात पोहोचवू ‘

पुढे बोलताना कायंदे यांनी म्हटलं आहे की, आम्हाला याबद्दल फार काही बोलायचं नाही. मात्र आम्हाला जे चिन्ह मिळालं आहे मशाल हे चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवू. रमेश लटके यांचं काम आणि शिवसेनेचे विचार यामुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

महाशक्तीची मदत का घेतली

मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना काही सवाल उपस्थित केले आहेत. तुम्ही स्व:तला शिवसैनिक म्हणतात. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत म्हणतात. तर मग तुम्हाला घरातील वाद सोडायला गोवा, सुरत, गुवाहाटीला का जावे लागले? तुम्हाला महाशक्तीची मदत का घ्यावी लागली असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे. घरातील वाद घरार देखील मिटवता आले असते असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?