
मुंबई : काही दिवसांआधी मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर पोलीस आयुक्तांकडे जाणार आहेत. न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार, त्यांना निवेदन देणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली आहे. यासह अन्य मुद्द्यांवर पेडणेकर यांनी आपली भूमिका मांडली. पाहा…