AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता.

Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात
BMC Ward 134Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 19, 2022 | 8:16 PM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेचा (Mumbai BMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 134 म्हणजे नव्या प्रभागरचनेनुसार पारसीनगर, आझादनगर (parshi nagar), प्रेमनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. सध्या तिथं समाजवादी पार्टीच्या सायरा खान नगरसेविका आहेत. त्यांनी त्यावेळी पालिकेच्या निवडणुकीत इतर उमेदवारांचा पराभव करून बाजी मारली होती. ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी तिथं त्यांची चर्चा देखील झाली होती. विशेष म्हणजे तिथं त्यावेळी भाजपचा (bjp) एकही उमेदवार नव्हता. तसेच युती असताना देखील महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना वेगळी लढली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता. सध्या तिथं राजकारणात अनेक नवे खेळाडू तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तिथं होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

त्यावेळी शिवसेना उमेदवार वर्षा मोहिते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथं एकही उमेदवार नव्हता. काँग्रेस पक्षाकडून नूरजहॉं इनामदार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वॉर्डमध्ये अन्सारी तेहसिना यांना उमेदवारी घोषित केली होती. विशेष म्हणजे भाजपकडून या वॉर्डमध्ये एकदी उमेदवार नव्हता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

एक चांगल की सगळे खोट बोलायचे ते लोकांसमोर दिसायला लागल आहे. कोणी काय बोलायच हा त्यांचा अधिकार,आमचे उपमुख्यमंत्री कधी माईक खेचायचे नाही. मी लोकांना भेटत आहे. तसच सगळ्यांना भेटणार, धनुष्य चालविण्याची हिम्मत ताकद आमच्यात आहे. ज्यांना परत यायच दार खुली आहेत अशी आदित्य ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवरती केली. येत्या काळात राजकारणात अनेक पेच वाढणार आहेत त्यामुळे पालिकेची सत्ता कोणाकडे राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन