AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Anushakti Colony (Ward 146): गेल्या निवडणुकीत भरपूर पर्याय असून सुद्धा मतदारांचा शिवसेनेलाच कौल, यावर्षी काय होणार? मतदार नवीन पर्याय निवडणार?

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड 146 मध्ये शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराचा दणदणीत विजय झाला होता. मतांचा आकडा बघता मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिल्याचं लक्षात येतं. काटे समृद्धी गणेश या उमेदवाराचा एकूण 8622 मतांनी विजय झाला होता.

BMC Election 2022 Anushakti Colony (Ward 146): गेल्या निवडणुकीत भरपूर पर्याय असून सुद्धा मतदारांचा शिवसेनेलाच कौल, यावर्षी काय होणार? मतदार नवीन पर्याय निवडणार?
BMC Ward 146Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 13, 2022 | 8:58 PM
Share

मुंबई: वॉर्ड 146 म्हणजेच अणुशक्ती कॉलनी! या वॉर्डात अणुशक्ती कॉलनी, वडवलीगाव, सह्याद्री नगर, अणुशक्ती नगर, B.A.R.C या ठिकाणांचा समावेश होतो. ही ठिकाणं निवडणुकीसाठी अर्थातच अत्यंत महत्त्वाची ठिकाणं आहेत. यंदाची महानगरपालिकेची (BMC) निवडणूक जोरदार (BMC Elections) असणार आहे. राज्यातली बदललेली राजकीय परिस्थिती महापालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम करते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड 146 मध्ये शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराचा दणदणीत विजय झाला होता. मतांचा आकडा बघता मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिल्याचं लक्षात येतं. काटे समृद्धी गणेश या उमेदवाराचा एकूण 8622 मतांनी विजय झाला होता.

वॉर्ड 146 अणुशक्ती कॉलनी कुठून कुठपर्यंत?

अणुशक्ती कॉलनी, वडवलीगाव, सह्याद्री नगर, अणुशक्ती नगर, B.A.R.C या ठिकाणांचा वॉर्ड १४६ अणुशक्ती कॉलनी समावेश होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाकाते समृद्धी गणेश काते समृद्धी गणेश
भाजप--
राष्ट्रवादी काँग्रेसभोसले निलेश प्रकाश-
काँग्रेसढोबळे शंकर सोपान -
मनसेपुरमे राजेश बाबुराव -
अपक्ष / इतरवाकडे निता संदिप,वरठे भाऊसाहेब रंगनाथ, सोनावणे रमेश शंकर, सपुत्रे रविंद्र निवृती,खाडे शांतीलाल हिराजी, काटकर अनिता जितेश, कावळे शशांक रूपा, जगताप सखुबाई काशिनाथ, गायकवाड रेखा दिनेश, भिंगारदिवे महेंद्र तुळशीराम-

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

  • अपक्ष 80
  • नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 5071
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2191
  • अपक्ष 295
  • अपक्ष 83
  • बहुजन समाज पार्टी 753
  • शिवसेना 8622
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 2526
  • समाजवादी पार्टी 208
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना 745
  • अपक्ष 61
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 54
  • अपक्ष 623
  • अपक्ष 197

2017 च्या निवडणुकीत नेमकं काय चित्रं होतं?

2017 च्या निवडणुकीत एकूण 22285 वैध मतांपैकी शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वात जास्त म्हणजेच 8622 मतं मिळाली. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2017 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत 5071 मतं मिळाली होती. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,बहुजन समाज पार्टी, शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय शेतकरी कामगार पक्ष या पक्षांचे उमेदवार आणि एकूण 6 अपक्ष 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे होते. इतक्या सगळ्या उमेदवारांचे पर्याय असूनही नोटा ची संख्या इथे 776 होती आणि शिवसेना, राष्ट्रवादी सोडलं तर इतर पक्षांनाही तशी फारशी पसंती मिळालेली दिसत नाही. यावर्षी काय होणार हे नक्कीच उत्सुकतेचं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?