AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022, Azad Nagar ward no 129: आरक्षणापासून दिलासा? पुन्हा फडकेला का भाजपचा झेंडा?

BMC Election 2022, Azad Nagar ward no 129 : शिवसेना आणि भाजप या दोन उमेदवारांमध्ये मुंबई पालिकेच्या 129 नंबरच्या वॉर्डमध्ये रंगतदार लढत झाली होती.

BMC Election 2022, Azad Nagar ward no 129: आरक्षणापासून दिलासा? पुन्हा फडकेला का भाजपचा झेंडा?
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 11, 2022 | 5:00 AM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC Election 2022) कुणाचा विजयी झेंडा फडकणार, याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष लागलेलं आहेच. अशातच वॉर्ड नंबर 129 हा देखील महत्त्वाच्या वॉर्ड पैकी एक. या वॉर्डमध्ये (Ward No.  129) कोण बाजी मारतं, याचीही उत्सुकता असणार आहे. 2017 साली पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारानं आझाद नगरमध्ये (Azad Nagar) मोडणाऱ्या या वॉर्डमध्ये विजय मिळवला होता. शिवसेना आणि भाजप या दोन उमेदवारांमध्ये मुंबई पालिकेच्या 129 नंबरच्या वॉर्डमध्ये रंगतदार लढत झाली होती. अवघ्या दोनशे मतांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा 2017 मध्ये विजय झाला होता. आता येत्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 129 मध्ये नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर जाणून घेऊयात 129 नंबरच्या वॉर्डमध्ये नेमकं काय घडलेलं आहे? या वॉर्डमध्ये नेमकं कोणकोणता भाग मोडतो आणि इथली नेमकी रचना काय आहे? नव्या वॉर्ड आरक्षणानुसार आणि रचनेनुसार या प्रभागाचा आढावा घेऊयात..

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाप्रदीप बबन मांडवकर 6712
भाजपगवळी सूर्यकांत जयहरी6927
राष्ट्रवादी काँग्रेसखान रोशन हारुन 4962
काँग्रेसअर्चना प्रद्युम्न वाघमारे 1946
मनसे
अपक्ष / इतरनंदू मोरे591
  1. वॉर्डचं नाव : वॉर्ड 129 आझाद नगर
  2. वॉर्ड आरक्षित झालाय का? नाही
  3. आरक्षित झाला असेल तर कुणासाठी? ओपन

2017 मध्ये कुणाला किती मतं मिळाली होती?

  • गवळी सूर्यकांत जयहरी भाजप 6927
  • खान रोशन हारुन राष्ट्रवादी काँग्रेस 4962
  • प्रदीप बबन मांडवकर शिवसेना 6712
  • सलिम पठाण एमआयएम 670
  • अर्चना प्रद्युम्न वाघमारे काँग्रेस 1946
  • जयवंत मारुती वाघमारे अखिल भारतीय सेना 63
  • नंदू मोरे अपक्ष 591

नोटा 329 एकूण मतं 22,200

2017 मध्ये कोण जिंकलं होतं?

विजयी उमेदवार – सूर्यकांत जयहरी गवळी, भाजप

वॉर्डमधील लोकसंख्येची आकडेवारी

  • एकूण लोकसंख्या 55428
  • अनुसूचित जमाती 7196
  • अनुसूचित जाती 908

या वॉर्डमध्ये कोणकोणता भाग मोडतो?

चिराग नगर, आझाद नगर, मनेकलाल इस्टेट

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!