AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC election 2022 ward 6 : नागपूरकर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा कौल देतील का ? समस्या वाढल्याची विरोधकांची टीका

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष आज विजयी झाला. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या.

NMC election 2022 ward 6 : नागपूरकर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा कौल देतील का ? समस्या वाढल्याची विरोधकांची टीका
नागपूरकर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा कौल देतील का ? समस्या वाढल्याची विरोधकांची टीका Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 3:19 PM
Share

नागपूर – महापालिकेच्या निवडणुकीत (NMC election 2022) पुन्हा भाजप (BJP) बाजी मारणार का ? याकडे सगळ्य़ा नागपूरकरांचं (Nagpur) लक्ष लागलं आहे. राज्यातलं राजकारणात बदल झाल्यापासून होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे नगरसेवक अधिक निवडून येणार हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि नाना पटोले यांनी तिथं यावेळी झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. वॉर्ड क्रमांक सहामध्ये यावेळी काय होईल याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. मागच्या अनेक महिन्यांपासून तिथं विरोधकांनी काम होत नसल्याची ओरड सुरु केली आहे.

विजयी उमेदवार

जितेंद्र घोडेस्वार – बसपा वंदना चांदेकर – बसपा वैशाली नरनवरे – बसपा तौफिक इब्राहिम – बसपा

एकूण जागा 151

भाजप 108 काँग्रेस 29 बीएसपी 10 शिवसेना 2 राष्ट्रवादी काँग्रेस 1 अपक्ष 1

प्रभाग क्रमांक सहा

सहा (अ) – सर्वसाधारण महिला सहा (ब) – सर्वसाधारण महिला सहा (क) – सर्वसाधारण

वॉर्ड इथून इथपर्यंत

व्याप्ती : बालाजीनगर, श्यामनगर, पारडी गाव, भवानीनगर, पुनापूर, नवीननगर, नागेश्वरनगर, गंगाबाग, श्यामनगर, | बालाजीनगर, टालपुरा, घटाटेनगर, अशोकनगर, गणेश मंदिर परिसर, शिवशक्तीनगर, दुर्गानगर, विनोबा भावेनगर, अंबेनगर, एकतानगर, स्वागतनगर, जयदुर्गानगर व गांधी कुटी लेआऊट..

उत्तर/ पश्चिम : पारडी दहन घाटाजवळील भंडारा रोडवरील नागनदीचे पुलापासुन ईशान्य दिशेकडे वाहणाऱ्या नागनदीच्या प्रवाहाने शहर सिमेवरील नागनदी व पिवळ्या नदीच्या संगमापर्यंत.

पूर्व : शहर सिमेवरील नागनदी व पिवळ्या नदीच्या संगमापासुन पूर्व व दक्षिणेकडे जाणाऱ्या शहर सिमेने भंडारा रोड पर्यंत, नंतर पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या शहर सिमेने तरोडी (बु.) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्री. उमेश हेमराज तडस यांचे

दक्षिण : मनपा शहर सीमेपासुन तरोडी (बु.) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्री. उमेश हेमराज तडस यांचे घरापासुन दक्षिणेकडे जाणान्या शहर सीमेने परमात्मा बिछायत केंद्रापर्यंत नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे श्री. अशोक उके | यांच्या घराजवळील नागभीड रेल्वे मार्गापर्यंत नंतर उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने श्री. बी. जी. देवांगण, भुखंड क्र. ३ यांच्या घरापर्यंत, नंतर पुढे त्याच रस्त्याने अमित किराणा स्टोअर्स पर्यंत. नंतर पुढे वायव्य दिशेने जाणान्या त्याच रस्त्याने भगवती | मेडीकल स्टोअर्सपर्यंत व पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या त्याच रस्त्याने गट्टानी सेवा निकेतन जवळील भंडारा रोड पर्यंत. नंतर पुढे | पश्चिमेकडे जाणाऱ्या भंडारा रोडने पारडी दहन घाटाजवळील भंडारा रोडवरील नागनदीच्या पुलापर्यंत..

महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष आज विजयी झाला. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेस, शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 29, 2, 10 आणि 1 जागा जिंकली. उर्वरित एक जागा काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढलेल्या आभा पांडे यांनी जिंकली. नागपूर महानगरपालिका निवडणूक 2017 मधील विजेत्यांची प्रभागानुसार प्रभाग यादी येथे आहे.

सहा (अ)

पक्षउमेदवार विजयी
बसपा
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
इतर

सहा (ब)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
बसपा
मनसे

सहा (क)

पक्षउमेदवार विजयी
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
शिवसेना
भाजप
बसपा
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.