AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai election 2021, Ward 19: नवी मुंबई मनपा निवडणूक, वॉर्ड 19

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या सुधाकर सोनावणे यांनी बाजी मारली होती. | Navi Mumbai election 2021

Navi Mumbai election 2021, Ward 19: नवी मुंबई मनपा निवडणूक, वॉर्ड 19
Navi Mumbai Municipal Corporation Ward 19 Election
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 27, 2021 | 4:01 PM
Share

Navi Mumbai 2021, Ward 19 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या सुधाकर सोनावणे यांनी बाजी मारली होती. ही निवडणूक पॅनल पद्धतीने पार पडली होती.  यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. परिणामी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2021 (Navi Mumbai Election 2021, Ward 19)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष / इतर

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती