राणा दाम्पत्याच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय
राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली होती. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला होता.

Breaking News
मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर (bail Application) आज ऐवजी उद्या सुनावणी पार पडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचं कल्म लावण्यात आलं. दरम्यान, राणा दाम्पत्याकडून मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
