AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP candidate List | भाजपच्या वाटेवरील आमदारांना तिकीट, राष्ट्रवादीची दुसरी यादी

राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर (NCP candidate List) केली आहे. या यादीत (NCP candidate List) एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.

NCP candidate List | भाजपच्या वाटेवरील आमदारांना तिकीट, राष्ट्रवादीची दुसरी यादी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 03, 2019 | 11:59 AM
Share

NCP candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर (NCP candidate List) केली आहे. या यादीत (NCP candidate List) एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. काल राष्ट्रवादीने 77 जणांची पहिली यादी केली होती. आज जाहीर केलेल्या यादीत अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम यांचं नाव नाही. मात्र भाजपच्या वाटेवरील आमदार बबन शिंदे, शिवसेनेशी संपर्कात असलेले तटकरेंचे जवळचे आमदार सुरेश लाड यांना राष्ट्रवादीने तिकीटं दिली आहेत. कोल्हापूरमधील चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याऐवजी गोकूळचे संचालक राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपच्या सरोज अहिरेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

नाशिकमधून भाजपला बंडखोरीचा पहिला फटका बसला आहे.  भाजपच्या सरोज अहिरे राष्ट्रवादीकडून लढणार आहेत.  सरोज अहिरे यांना राष्ट्रवादीकडून देवळाली मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. सरोज अहिरे या मनपाच्या महिला बालविकास समितीच्या सभापती आणि विद्यमान नगरसेविका आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी उमेदवार यादी

13 जळगाव शहर – अभिषेक पाटील 29 बाळापूर – संग्राम गावडे 35 कारंजा – प्रकाश डहाके 41 मेळघाट – केवळराम काळे 69 अहेरी – धर्मरावबाबा आत्राम 79 दिग्रस – मो. तारीक मो. शमी 97 गंगाखेड – डॉ. मधूसुदन केंद्रे 105 कन्नड – संतोष कोल्हे 113 नांदगाव – पंकज भुजबळ 116 बागलान – दीपिका चव्हाण 126 देवळाली – सरोज अहिरे 189 कर्जत – सुरेश लाड 197 खेड आळंदी – दिलीप मोहिते 204 मावळ – सुनिल शेळके 206 पिंपरी – सुलक्षणा शिलावंत 231 आष्टी – बाळासाहेब आजबे

245 माढा – बबनदादा शिंदे 247 मोहोळ – यशवंत माने 254 माळशिरस – उत्तमराव जानकर 271 चंदगड – राजेश नरसिंग पाटील

पहिल्या यादीत कोण कोण?

राष्ट्रवादीचे 77 उमेदवार

संदिप बेडसे – सिंदखेडा (धुळे)

जगदिश वळवी – चोपडा (जळगाव)

पुष्पा ज्ञानेश्वर महाजन – जळगाव ग्रामीण

अनिल भाईदास पाटील – अमळनेर

डॉ. सतीश पाटील – एरंडोल

राजीव देशमुख – चाळीसगाव

दिलीप वाघ – पाचोरा

संजय गरुड – जामनेर

राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा (बुलडाणा)

रविकुमार राठी – मुर्तिजापूर

राजू तिमांडे – हिंगणघाट (वर्धा)

अनिल देशमुख – काटोल (नागपूर)

विजय घोडमारे – हिंगणा

इंद्रनिल मनोहर नाईक – पुसद (यवतमाळ)

प्रदिप नाईक – किनवट (नांदेड)

दिलीप शंकरअण्णा धोंडगे – लोहा

चंद्रकांत नवघरे – वसमत (हिंगोली)

विजय भांबळे – जिंतूर (परभणी)

राजेश टोपे – घनसावंगी (जालना)

बबलू चौधरी – बदनापूर

चंद्रकांत दानवे – भोकरदन

नितीन पवार – कळवण (नाशिक)

छगन भुजबळ – येवला

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

नरहरी झिरवळ – दिंडोरी

सुनिल भुसारा – विक्रमगड

दौलत दरोडा – शहापूर

प्रमोद हिंदुराव – मुरबाड

भरत गंगोत्री – उल्हासनगर

प्रकाश तरे – कल्याण (पूर्व )

जितेंद्र आव्हाड – मुंब्रा-कळवा

धनंजय पिसाळ – विक्रोळी

विद्या चव्हाण – दिंडोशी

नबाव मलीक – अणुशक्तीनगर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप पाटील – आंबेगाव

अशोक पवार – शिरुर

रमेश थोरात – दौंड

दत्तात्रय भरणे – इंदापूर

अजित पवार – बारामती

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

सचिन दोडके – खडकवासला

अश्वीनी कदम – पर्वती

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

आषुतोश काळे – कोपरगाव

प्रताप ढाकणे – शेवगाव

निलेश लंके – पारनेर

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

रोहित पवार – कर्जत जामखेड

विजयसिंह पंडीत – गेवराई

प्रकाश सोळंखे – माजलगाव

संदीर क्षीरसागर – बीड

पृथ्वीराज साठे – केज

धनंजय मुंडे – परळी

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

संजय बनसोडे – उदगीर

राहुल मोटे – परांडा

भारत भालके – पंढरपूर

दीपक चव्हाण- फलटण

मकरंद पाटील- वाई

शशिकांत शिंदे – कोरेगाव

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

सत्यजीत पाटणकर – पाटण

दीपक पवार – सातारा

संजय कदम – दापोली

सहदेव बेटकर – गुहागर

शेखर निकम – चिपळूण

सुदेश मयेकर – रत्नागिरी

बबन साळगावकर – सावंतवाडी

के. पी. पाटील – राधानगरी

हसन मुश्रीफ – कागल

जयंत पाटील – इस्लामपूर

मानसिंग नाईक – शिराळा

सुमन पाटील – तासगाव-कवठे महांकाळ

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?