AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022 Ward No 44 | प्रभाग क्रमांक 44 मध्ये कोण उघडणार नव्याने खाते? चुरशीच्या लढतीत कोण बांधेल विजयाचा फेटा

NMC Election Ward No 44 | नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 44 मध्ये विजयाचा फेटा बांधण्यासाठी सर्वच पक्ष अधीर झाले आहेत. चुरशीच्या लढतीत कोण खाते उघडते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

NMC Election 2022 Ward No 44 | प्रभाग क्रमांक 44 मध्ये कोण उघडणार नव्याने खाते? चुरशीच्या लढतीत कोण बांधेल विजयाचा फेटा
कोण खाईल आपटी, कोण करेल हिसाब चुकता?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 7:29 PM
Share

NMC Election Ward No 44 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्यासाठी आता पुन्हा महापालिका निवडणुकीतील (Municipal election) सदस्यसंख्येचा निर्णय फिरवल्याने एक वर्षांपासून महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेले. नव्या निर्णयामुळे आता 2017 साली निवडणुकीवेळी जी स्थिती होती, तशीच स्थिती राहणार आहे. राज्यातील सध्याच्या सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवर ही बरीच समीकरणं (local level equation) बदलली आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही पालिका निवडणुकीची दोन वर्षांपासून गोळाबेरीज सुरु आहे. राज्यातील सत्तांतरणाचे बिन्निचे शिलेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची रचना, आरक्षण हे मुद्दे पालिका निवडणुकीचे राजकारण तापवल्याशिवाय राहणार नाहीत. नागपूर पालिकेच्या (NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 44 मध्ये आता काय बदल होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुर्तास 2022 च्या रचनेप्रमाणे एकूण तीन वॉर्ड येतात. याआधी प्रभागा मध्ये चार वॉर्ड होते. आता नव्या रचनेप्रमाणेत या प्रभागामधील कोणता वॉर्ड आरक्षित झाला आहे? कुणासाठी आरक्षित झाला आहे? हे पाहुयात

ऑपरेशन कमळसाठी कंबर कसली

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न चालविले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 तर काँग्रसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. सेना पार चौथ्या स्थानावर होती. आता पालिकेत ऑपेरशन कमळ साठी भाजपतील स्थानिक नेतृत्व सक्रीय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांवर (Congress Candidate) भाजपचा डोळा आहे. ज्यांचे स्थानिक नेटवर्क तगडे आहे, अशा विरोधी गटातील उमेदवारांना भाजपच्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रभार रचनेतील बदलासह उमेदवार बदलाचा ही धक्का काही प्रभागात बसू शकतो. प्रभाग क्रमांक 44 मध्ये भाजप, काँग्रेस की तिसरा उमेदवार बाजी मारेल हे लवकरच स्पष्ट होईल. 2017 साली नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. संख्याबळावर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपनंतर पालिकेच्या रिंगणात काँग्रेस,मग बीएसपी आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेने पालिके स्थान मिळवले होते.

नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 44 प्रभाग क्रमांक 44 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3

लोकसंख्येचे गणित काय?

एकूण लोकसंख्या : 43556 अनुसूचीत जाती : 12718 अनुसूचीत जमाती : 1678

प्रभागात कोणता परिसर?

नवीन ज्ञानेश्वर नगर, वसंत नगर, रामेश्वरी, बाबुलखेडा, कुंजीलाल पेठ, भगवान गर, बँनर्जी लेआऊट, नालंदा नगर, उल्हास नगर, बालाजी नगर, नाईक नगर, काशीनगर, चंद्र नगर आदी परिसर या प्रभागात येतो.

प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक 44 अ : अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक 44 ब : सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 44 क : सर्वसाधारण

2017 साली कोण जिंकलं होतं?

प्रभाग क्रमांक 44 मध्ये फक्त तीनच वॉर्ड आहेत. पक्ष काय धोरण ठरवतो. नवीन लोकसंख्येमुळे होणारे बदल, वॉर्ड रचनेचा परिणाम या सर्वांचा सत्ता समीकरणावर होणार आहे.

नव्या रचनेप्रमाणे नागपुरात एकूण 156 वॉर्डमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग आहेत. त्यातील 31 प्रभाग अनुसूचित जाती, 12 वॉर्ड अनुसूचित जमाती तर 113 वॉर्ड हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातीच्या 31 पैकी 16 प्रभागात महिलांना, अनुसूचित जमातीच्या 12 पैकी 6 प्रभागांत महिलांना तर सर्वसाधारण प्रवर्गातील 113 पैकी 56 प्रभागात महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे. 156 पैकी एकूण 78 प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नागपूर महानगर पालिकेचा निकाल (2017)

एकूण जागा 151

भाजप 108 काँग्रेस 29 बीएसपी 10 शिवसेना 2 राष्ट्रवादी काँग्रेस 1 अपक्ष 1

पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
बसपा
शिवसेना
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
बसपा
शिवसेना
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
बसपा
शिवसेना
अपक्ष
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.