PCMC election 2022 Ward 29 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्याचं आव्हान, पवार काका-पुतण्यांनी खास लक्ष घातल्यानं निवडणुकीत रंगत

2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीमध्ये (Municipal Elections 2022) प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता 2022 साली पुन्हा भाजप आपलं वर्चस्व या प्रभागात कायम ठेवतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

PCMC election 2022 Ward 29 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्याचं आव्हान, पवार काका-पुतण्यांनी खास लक्ष घातल्यानं निवडणुकीत रंगत
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:25 PM

पिंपरी चिंचवड : पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवड महापालिकेकडे (Pimpri Chinchwad Municipal Election) संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाचा मुख्य भाग म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिलं जातं. मागील निवडणुकीत अजित पवारांच्या हातून भाजपनं सत्ता काबीज केली होती. मात्र, महापालिकेवरील सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी जातीनं लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील सत्तापालटाचाही परिणाम या महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीमध्ये (Municipal Elections 2022) प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता 2022 साली पुन्हा भाजप आपलं वर्चस्व या प्रभागात कायम ठेवतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या किती?

2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 29 मधील एकूण लोकसंख्या 39 हजार 36 इतकी आहे. त्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 16 हजार 508 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 295 इतकी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आरक्षण

महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानुसार प्रभाग क्रमांक 29 मधील वार्ड क्रमांक 29 (अ) अनुसूचित जाती, वार्ड क्रमांक 29 (ब) सर्वसाधारण महिला तर वार्ड क्रमांक 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला होता.

2017 च्या निवडणुकीतील प्रभाग क्र. 29 आणि विजयी उमेदवार

2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर हा भाग येत होता. त्यावेळी खालील उमेदवार विजयी झाले होते.

प्रभाग क्र. 29 (अ) – सुनील अंघोळकर, भाजप प्रभाग क्र. 29 (ब) – उषा मुंढे भाजप प्रभाग क्र. 29 (क) – शशिकांत कदम, भाजप प्रभाग क्र. 29 (ड) – चंदा लोखंडे, भाजप

प्रभाग क्रमांक 29 ची व्याप्ती :

भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल इ.

उत्तर : एम्पायर इस्टेट फ्लाय ओव्हर रेल्वे लाईनपासून शनी मंदिर चौक पिंपरी लगतच्या रेल्वे लाईनपर्यंत.

पूर्व : रेल्वे लाईनने शनी मंदिर चौक रस्त्यापर्यंत व तेथून पश्चिमेस साई चौकापर्यंत व तेथून दक्षिणेस जवाहरलाल नेहरु रस्त्याने गेलॉर्ड चौक ओलांडून त्याच रस्त्याने साईसागर स्टील यार्ड साधु वासवानी रस्त्यापर्यंत.

दक्षिण : साई सागर स्टील यार्ड साधू वासवानी रस्त्यापासून पश्चिमेस मान डेअरी लगतच्या रस्त्याने वैभवनगरकडे जाणा-या रस्त्याने एम. सी. जी. क्रिकेट अॅकेडमी पर्यंत व तेथून पवना नदी पर्यंत.

पश्चिम : एम.सी.जी. क्रिकेट अॅकेडमी जवळच्या पवना नदीने मदर टेरेसा फ्लाय ओव्हर पर्यंत व मदर टेरेसा फ्लाय ओव्हरने एम्प्यार इस्टेट फ्लाय ओव्हर रेल्वे लाईन पर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.