PCMC election 2022 Ward 02 : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप पुन्हा बाजी मारणार?

Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections 2022 Ward 02 : भाजप पुन्हा वर्चस्व राखणार?

PCMC election 2022 Ward 02 : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप पुन्हा बाजी मारणार?
पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूक 2022 : प्रभाग क्रमांक 2Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:30 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड  (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2022)  दोन प्रभागात एकूण चार वॉर्ड होते. मात्र नव्या रचनेनुसार आता या प्रभागची रचना बदलली आहे. नव्या रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक दोनमध्ये आता एकूण तीनच वॉर्ड असणार आहेत. शिवाय हा वॉर्ड 2017 साली भाजपने जिंकला होता. 2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीमध्ये (Election 2022)  प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता 2022 साली पुन्हा भाजप (Pipmari Chinchwad BJP) आपलं वर्चस्व या प्रभागात कायम ठेवतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता नव्या रचनेप्रमाणे असलेल्या तीन वॉर्डपैकी कोणता वॉर्ड कुणाला आरक्षित झाला आहे? यावरुनही अनेक गोष्टी बदलणार आहे. चला तर जाणून घेऊया 2017 साली वॉर्ड क्रमांक दोनमधील स्थिती नेमकी काय होती? नोटाला किती जणांनी मतदान केलं? एकूण मतदान तेव्हा किती होते? आणि आता नवीन रचना नेमकी कशी आहे?

प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2017 किती लोकसंख्या होती?

  • एकूण लोकसंख्या 31161
  • अनुसूचित जाती 5209
  • अनुसूचित जमाती 434

प्रभाग 2मध्ये नेमका कोणकोणता भाग येतो?

चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती, सोनवणे वस्ती, कुदळवाडी इ.

प्रभाग क्रमांक 2 : एकूण 3 वॉर्ड

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 2 मधील कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित?

  • 2 अ अनुसूचित जाती
  • 2 ब सर्वसाधारण महिला
  • 2 क सर्वसाधारण

2अ – 2017 साली कुणाला कितं मतं?

  • शिवसेना – आल्हाट रुपाली परशुराम 8286
  • भाजप – अश्विनी संतोष जाधव 8334
  • राष्ट्रवादी शुभांगी विशाल जाधव 3839
  • काँग्रेस
  • मनसे
  • इतर
  • नोटा – 374

पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 अ

पक्षउमेदवाराचं नावविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर

2ब – 2017 साली कुणाला कितं मतं?

  • शिवसेना जाधव प्रतिभा तुकाराम 5018
  • भाजप बोऱ्हाडे सारीका नितीन 9512
  • राष्ट्रवादी आल्हाट कविता संदेश 5834
  • काँग्रेस –
  • मनसे –
  • इतर –
  • नोटा 469

पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 ब

पक्षउमेदवाराचं नावविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर

2क – 2017 साली कुणाला कितं मतं?

  • शिवसेना अंकुश सुरेश जाधव 4837
  • भाजप राहुल गुलाब जाधव 11145
  • राष्ट्रवादी निलेश उर्फ घनशाम शांताराम 3012
  • काँग्रेस गणेश अशोक यादव 882
  • मनसे
  • इतर नितीन भीकोबा ओझरकर 664
  • नोटा – 257

पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 क

पक्षउमेदवाराचं नावविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर

2 ड – 2017 साली कुणाला कितं मतं?

नव्या रचनेमध्ये आता प्रभाक क्रमांक दोन मध्ये फक्त तीनच वॉर्ड आहेत. त्यामुळे चौथ्या वॉर्डमधील नगरसेवकांचं काय होतं? नेमकी त्यांचं राजकीय भवितव्य काय? हे लवकरच स्पष्ट होईल.

  • शिवसेना सचिन धोंडीबा ठाकूर 2970
  • भाजप बोराटे वसंत प्रभाकर 10868
  • राष्ट्रवादी बनकर राहुल वसंत 5549
  • काँग्रेस –
  • मनसे राहुल गणपत जाधव 1118
  • इतर –
  • नोटा – 328

2017 साली कोणत्या वॉर्डमधून कुणाचा विजय?

  • अ – भाजप – अश्विनी जाधव
  • ब – भाजप – सारिका बो-हाडे
  • क – भाजप – राहुल जाधव
  • ड – भाजप – वसंत बोराटे

प्रभाग क्रमांक 2 ची हद्द सविस्तर

पूर्व : इंद्रायणी नदी पासून स्वस्तिक स्पृहा रस्त्यापासून दक्षिणेस देहू आळंदी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस नाल्यापर्यंत व त्याच नाल्याने दक्षिणेस मोकळ्या जागेपर्यंत व तेथून मोकळ्या जागेने पश्चिमेस रस्ता ओलांडून मोकळ्या जागेपर्यंत व मोकळ्या जागेने उत्तरेकडे रस्त्यापर्यंत त्याच रस्त्याने पश्चिमेस चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत व चिखली आकुर्डी रस्त्याने दक्षिणेस गणेश इंटरनॅशनल स्कुल जवळच्या वाघु साने चौक व कुणाल ग्राफीक्स पर्यंत.

दक्षिण : गणेश इंटरनॅशनल स्कुल जवळच्या कुणाल ग्राफीक्स व वाघु साने चौकालगतच्या रस्त्याने पश्चिमेस अष्टविनायक चौकातून हॉटेल तुळजाई. ताम्हाणे चौकापर्यंत.

पश्चिम : हॉटेल तुळजाई ताम्हाणे चौकापासुन उत्तेरस धनगर बाबा मंदिराच्या रस्त्याने सोनवणे वस्ती रस्त्याने पी.ई.बी. मेटल फोर्स प्रोजेक्ट पर्यंत व तेथून तळवडे चिखली शीवेवरील रस्त्याने भारत वे ब्रीज व सपना इंडस्ट्रीज यामधील रस्ता ओलांडून देहू आळंदी रस्ता ओलांडून तळवडे – चिखली शीवेने इंद्रायणी नदीपर्यंत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.