AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 ward 29 : पुणे महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, भाजपकडे सत्ता राखण्याचं आव्हान, राष्ट्रवादीनं जोर लावला; शिवसेनेचं काय होणार?

मागील महाविकास आघाडी सरकारने मागील निवडणुकीत चार सदस्यीय निवडणूक पॅनेलच्या तुलनेत तीन सदस्यीय निवडणूक पॅनेलमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेत PMC मधील नगरसेवकांची संख्या 173 वर नेली होती. मात्र, ते पुन्हा एकदा चार सदस्यीय निवडणूक पॅनेलकडे वळवण्यात आले आहे.

PMC election 2022 ward 29 : पुणे महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, भाजपकडे सत्ता राखण्याचं आव्हान, राष्ट्रवादीनं जोर लावला; शिवसेनेचं काय होणार?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Aug 20, 2022 | 10:15 AM
Share

पुणे : राज्यात सत्तापालटानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने घेतलेले काही निर्णय शिंदे आणि फडणवीस सरकारनं बदलले आहेत. त्यात महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयाचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार नागरी निवडणुकांसाठी सीमांकन, जागांचे आरक्षण आणि मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, आता नवीन निर्देशांनुसार ही प्रक्रिया थांबवली जात आहे, असे पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) विभागाचे प्रभारी यशवंता माने यांनी सांगितले. मागील महाविकास आघाडी सरकारने मागील निवडणुकीत चार सदस्यीय निवडणूक पॅनेलच्या तुलनेत तीन सदस्यीय निवडणूक पॅनेलमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेत PMC मधील नगरसेवकांची संख्या 173 वर नेली होती. मात्र, ते पुन्हा एकदा चार सदस्यीय निवडणूक पॅनेलकडे वळवण्यात आले आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 29 मध्ये कोणता राजकीय पक्ष कुणाला तिकीट देणार? आणि कोण विजयी होणार? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार पुणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 तर, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 41 हजार 561 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या 67 हजार 592 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 5 हजार 8 तर, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 359 इतकी आहे.

प्रभाग क्र. : 29 खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई व्याप्ती :

खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर टेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, सुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, गंज पेठ इ.

पीएमसीमध्ये 164 जागा होत्या

मागील टर्ममध्ये, पीएमसीमध्ये 164 जागा होत्या परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्या दशकात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन जागांची संख्या वाढवण्यासाठी सुधारणा केल्या होत्या. तर साथीच्या रोगामुळे 2021 ची जनगणना पूर्ण होण्यास विलंब होऊ शकला नाही. नागरी संस्थांची अचूक लोकसंख्या देण्यासाठी SEC निवडणूक प्रक्रियेसाठी 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचे अनुसरण करत आहे.

मागच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, आरती सचिन कोंढरे, अजय पांडुरंग खेडेकर, सम्राट अभय थोरात (सर्व भारतीय जनता पार्टी)

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
उमेदवार

Follow Us
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?