AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : Ward 2 Tigare Nagar Sanjay Park : तेव्हा 4 पैकी 3 जागा भाजपने जिंकल्या होत्या, आता तिन्ही जिंकू शकतील?

PMC election 2022 Ward No. 02 : आता हा वॉर्ड टिंगरे नगर संजय पार्क या नावाने ओळखला जाणार आहे.

PMC election 2022 : Ward 2 Tigare Nagar Sanjay Park : तेव्हा 4 पैकी 3 जागा भाजपने जिंकल्या होत्या, आता तिन्ही जिंकू शकतील?
पुणे महानगर पालिका वॉर्ड क्रमांक 02Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 23, 2022 | 3:45 PM
Share

पुणे : पुणे महानगर पालिका 2022 ची निवडणूक (Pune Municipal Corporation) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पालिका निवडणुकीचे पडघम (Pune Politics) वाजायलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत काही मुलभूत बदल झालेत. वॉर्डची रचना नव्यानं करण्यात आली आहे. आरक्षणही नव्यानं जाहीर केलं गेलंय. तसंच वॉर्डच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे. पुणे महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 (Pune Ward no. 02) हा याआधी फुलेनगर नागपूरचाळ या नावाने ओळखला जात होता. मात्र आता हा वॉर्ड टिंगरे नगर संजय पार्क या नावाने ओळखला जाणार आहे. प्रभाग क्रमांकच्या नावासोबत प्रभागातील वॉडही कमी झालेत. याआधी चार वॉर्डचा असलेला पुणे पालिकेचा प्रभाग क्रमांक दोनचा पुणे महानगर पालिकेच्या वॉर्डात आता फक्त तीन वॉर्ड असणार आहे. दरम्यान, यातील कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाला आहे, यासोबत 2017 साली कोणत्या वॉर्डमधून कोण निवडून आलं होतं, याचाही आढावा घेणार आहे.

पुणे महानगर पालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधील चारपैकी तीन वॉर्ड भाजपने जिंकले होते. तर एका वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. आता यंदा 2022 च्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत तीनच वॉर्डात लढत होणार आहे. या तीनही वॉर्डमध्ये भाजप विजयी झेंड फडकावतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

प्रभाग 2 – टिंगरे नगर संजय पार्क

2017 साली कोणत्या वॉर्डमधून कुणाचा विजय झाला होता, तसंच विजयी उमेदवाराला मिळालेली मतं किती होती आणि नोटाला नेमकी किती मतं पडली होती, त्याचा आढावा खालील प्रमाणे…

  • 2 अ – सिद्धार्थ यशवंत धेंडे भाजप अनुसूचित जाती 11197 (नोटा – 1178)
  • 2 ब – फरझाना मेहबूब शेख भाजप नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 11445 (नोटा 1064)
  • 2 क – शीतल अजयसावंत भाजप सर्वसाधारण महिला 16552 (नोटा 1551)
  • 2 ड – सुनील विजय टिंगरे – राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसाधारण 18105 (नोटा 760)

पुणे पालिका प्रभाग क्रमांक 2 : लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या 56968
  • अनुसूचित जाती 7269
  • अनुसूचित जमाती 872

प्रभाग क्रमांक 2 : कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित?

2022 साली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित करण्यात आला आहे, त्यावर एक नजर टाकुयात…

  • 1 अ सर्वसाधारण महिला
  • 2 ब सर्वसाधारण महिला
  • 2 क सर्वसाधारण

पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

पुणे मनपाच्या नव्या प्रभाग रचनेनुसार पुणे पालिकेत आता एकूण 173 वॉर्ड आहेत. 173 पैकी एकूण 87 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेत. अनुसूचित जातींसाठी एकूण 23 वॉर्ड राखीव आहे. त्यापैकी महिलांसाठी 12 वॉर्ड आरक्षित करण्यात आले. तर अनुसूचित जमातींसाठी एकूण दोन 2 वॉर्ड राखीव असून त्यापैकी महिलांसाठी 1 वॉर्ड आरक्षित करण्यात आला. सर्वसाधारण म्हणजेच ओपनसाठी एकूण जागा 148 वॉर्ड असून त्यापैकी महिलांसाठी 78 वॉर्ड आरक्षित केले गेलेत.

Follow Us
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...