AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2022 Ward 38 : शिवदर्शन-पद्मावती प्रभाग 38 मध्ये बघायला मिळणार बहुरंगी लढत, महाविकास आघाडी सरकार करू शकणार काही करिश्मा?

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन - पद्मावती गट अ मधून नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय बबनराव धनकवडे यांना 16124 मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 38 अ मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा अगदी कमी मताने पराभव झाला होता. प्रभाग 38 शिवदर्शन - पद्मावती गट ब मधून भारतीय जनता पार्टींच्या भोसले राणी रायबा या विजयी झाल्या होत्या, त्यांना 12120 मते मिळाली होती.

PMC Election 2022 Ward 38 : शिवदर्शन-पद्मावती प्रभाग 38 मध्ये बघायला मिळणार बहुरंगी लढत, महाविकास आघाडी सरकार करू शकणार काही करिश्मा?
Image Credit source: tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 20, 2022 | 7:04 PM
Share

पुणे : राज्यातील महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणूकीच्या तयारीला सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सप्टेंबर ते आॅक्टोंबरमध्ये राज्यातील महापालिकेच्या निवडणूकी होण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्याने कोणत्या वॉर्डातून तयारी करावी लागेल, याचे चित्र सध्यातीर स्पष्ट झाले आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) गोंधळ देखील सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 38 मध्ये तर इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासारखे राहणार आहे. पुणे महापालिका हा भाजपचा गड आहे. मात्र, राज्यामधील महाविकास आघाडी सरकारही पुणे महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करणार. यामुळे भाजपासमोर (BJP) महाविकास आघाडी सरकारचे मोठे आव्हान राहणार.

पाहा 2017 च्या विजयी उमेदवाऱ्यांची यादी!

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट अ मधून नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय बबनराव धनकवडे यांना 16124 मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 38 अ मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा अगदी कमी मताने पराभव झाला होता. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट ब मधून भारतीय जनता पार्टींच्या भोसले राणी रायबा या विजयी झाल्या होत्या, त्यांना 12120 मते मिळाली होती. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट क मधून कदम मनिषाताई राजाभाऊ या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार 10971 मतांनी विजयी झाल्या होत्या. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकाश विठ्ठलराव कदम हे 16591मते मिळून विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – अ

-डवरी दिगंबर रामचंद्र – भारतीय जनता पार्टी – 10360 -दत्तात्रय बबनराव धनकवडे – नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी – 16124 -निंबाळकर बळीराम मरग्याना – शिवसेना – 4355 -रासकर मंगेश शंकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 2947

डवरी दिगंबर रामचंद्र भारतीय जनता पार्टी    
दत्तात्रय बबनराव धनकवडे नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी
निंबाळकर बळीराम मरग्याना शिवसेना
रासकर मंगेश शंकरमहाराष्ट्र नवनिर्माण सेना

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – ब

-भोसले राणी रायबा – भारतीय जनता पार्टी – 12120 -गजर शैला संजय – अपक्ष – 2476 -खुटवड वैशाली शिवाजी – नॅशनॅलिस्ट कांग्रेस पार्टी – 10526 -ओसवाल दिपाली बाळा उर्फ प्रमोद – शिवसेना – 2947

भोसले राणी रायबा भारतीय जनता पार्टी   
खुटवड वैशाली शिवाजी नॅशनॅलिस्ट कांग्रेस पार्टी
ओसवाल दिपाली बाळा उर्फ प्रमोद शिवसेना
गजर शैला संजयअपक्ष

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – क

-घुमाळ रेश्मा राजेंद्र – भारतीय शेतकरी कामगार पक्ष – 484 -कदम मनिषाताई राजाभाऊ – भारतीय जनता पार्टी – 10971 -कावेकर सरोज अनंतकुमार – शिवसेना – 4014 -मोहिते मनीषा गणेश – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 10727 -मोरे शकुंतला वसंत – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 7201 -तिकोने सुनंदा दत्तात्रय – राष्ट्रीय मराठा पार्टी – 243

कदम मनिषाताई राजाभाऊ भारतीय जनता पार्टी   
मोहिते मनीषा गणेश नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी
कावेकर सरोज अनंतकुमार शिवसेना
मोरे शकुंतला वसंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना
घुमाळ रेश्मा राजेंद्र भारतीय शेतकरी कामगार पक्ष

प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – ड

-बोडसिंग विकास दिलीप – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3222 -प्रकाश विठ्ठलराव कदम – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 16591 -कदम विनय बाबासाहेब – भारतीय जनता पार्टी – 9353 वाळके विनायक सदाशिव – शिवसेना – 4178

कदम विनय बाबासाहेबभारतीय जनता पार्टी   
वाळके विनायक सदाशिव शिवसेना
प्रकाश विठ्ठलराव कदमराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
बोडसिंग विकास दिलीप महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा