AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला..

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अचानक राऊत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला..
Raj Thackeray and Sanjay Raut
| Updated on: Aug 21, 2026 | 12:27 PM
Share

राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मात्र, नक्की कोणत्या विषयावर ही भेट आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. राज ठाकरे मागील काही दिवसांपासून भाजपावर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता राज ठाकरेंच्या भेटीला राऊत पोहोचले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विजयी रॅलीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे पोहोचले होते. यावेळी राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे पोहोचले होते. त्यातच पुन्हा आता राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत पोहोचले. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचे नसेल तर ते गोठवा, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह सुनावणीदरम्यान करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. अपात्रतेवरही युक्तीवाद करताना ते दिसले. त्यानंतर देवदत्त कामत यांनीही युक्तीवाद केला.

Follow Us
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा