AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेल की पुन्हा जेल?, आज संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. मात्र सुनावणीसाठी नेताना संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

बेल की पुन्हा जेल?, आज संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2022 | 1:23 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. मात्र सुनावणीसाठी नेताना संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मागच्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेल्या काही वक्तव्यांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे यावेळी पोलिसांकडून विशेष खबऱदारी घेण्यात आली आहे. संजय राऊत यांना कोर्टात नेण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. सोबतच अर्थर रोड कारागृहाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यांना सुनावणीसाठी थोड्याचवेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मागच्या काही सुनावणीवेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे आता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. संजय राऊत यांना कोर्टात नेण्यासाठी  अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच अर्थर रोड कारागृहाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राऊत यांना आज जामीन मिळणार?

सध्या सजंय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीत गेल्यावेळी वाढ करण्यात आली होती. आज तरी संजय राऊत यांना जामीन मिळणार का ? की पुन्हा कोठडीत वाढ होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान