UMC election 2022 ward 23 : उल्हासनगर मनपात भाजपवर राष्ट्रवादीची कुरघोडी, प्रभाग क्रमांक 23 चं चित्र कसं असणार?

2017 च्या निवडणुकीत 78 पैकी 47 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपनं 33 नगरसेवक निवडून आणले. त्यापैकी 21 महिला नगरसेविका होत्या. यावेळी भाजपशी टक्कर देण्यसाठी राष्ट्रवादी सज्ज झालंय.

UMC election 2022 ward 23 : उल्हासनगर मनपात भाजपवर राष्ट्रवादीची कुरघोडी, प्रभाग क्रमांक 23 चं चित्र कसं असणार?
प्रभाग क्रमांक 23 चं चित्र कसं असणार?Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 12:24 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात पप्पू कलानी (Pappu Kalani) यांच्या नावाचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या नवीन पिढीनं सूत्र हाती घेतली. भाजपनंतर त्यांना हातावर घड्याळ बांधलं. त्यामुळं उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) रंगतदार होणार आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र, उल्हासनगरात कलानी यांच्या सुनेसह इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) जवळ केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या खेळीमुळं उल्हासनगरात भाजप बॅकफूटवर आली. कोणत्याही गोष्टीची कॉपी करण्यात उल्हासनगर वरच्या क्रमांकावर आहे. आता येणारी निवडणूक काय रंगत दाखविते ते लवकरच कळेल. 2017 च्या निवडणुकीत 78 पैकी 47 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपनं 33 नगरसेवक निवडून आणले. त्यापैकी 21 महिला नगरसेविका होत्या. यावेळी भाजपशी टक्कर देण्यसाठी राष्ट्रवादी सज्ज झालंय.

उल्हासनगर महापालिका प्रभाग 23 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रपती
शिवसेना
मनसे
अपक्ष

उल्हासनगर मनपा प्रभाग 23 ची लोकसंख्या

उल्हासनगरात आता 30 प्रभाग आहेत. उल्हासनगर प्रभाग 23 ची लोकसंख्या 15 हजार 723 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 हजार 306, तर अनुसूचित जमातीची 171 लोकसंख्या आहे. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यात 8 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये 24 पैकी 12 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटाच्या 49 जागांपैकी 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 23 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब मध्ये सर्वसाधारण महिला, क मध्ये सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग 23 मधून जया माखिजा निवडून आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

उल्हासनगर महापालिका प्रभाग 23 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

उल्हासनगर मनपा प्रभाग 23 ची व्याप्ती

यशवंत विद्यालयासमोरील परिसर, श्रीरामनगर, अमर जवान चौक परिसर, आजी-आजोबा गार्डनच्या भिंती लगत रामेश्वर अपार्टमेंट, गणपती मंदिर परिसर, बाजी मार्केट, तुलसी निवास, बरखा अपार्टमेंट, जुना पोस्ट ऑफिस परिसर, पुतनी अपार्टमेंट, बांबू झाडं परिसर, एकवीरा कॉलनी, मिनाश्री अपार्टमेंट, मुख्य रस्ता, वीनस चौक, बी. के. ॉगनोस्टिक कॅनरा बँक मागचा परिसर, वरद विनायक मंदिर परिसर, वाल्मिकीनगर, गगन बालानी गार्डन, जुना मटन मार्केट, चरणबाबानगर साकव. उत्तरेकडं उल्हासनगर महापालिका हद्दीत यशवंत विद्यालयाजवळील चौकापासून चंदीरामानी दवाखान्यापर्यंत सरस्वती क्लासेस मार्ग, फौजा इलेक्ट्रॉनिक्स विशाल आणि खुशी क्लासेस मार्ग, दुर्गेश अपार्टमेंट, सुषमा अपार्टमेंट, लालासाई शिव मंदिर, चंदिरामानी दवाखान्यासमोरील मेन बाजार चौकापर्यंत. पश्चिमेकडं नशीब चीकन सेंटरजवळील उल्हासनगर मनपा हद्दीतील चौकापासून यशवंत विद्यालयासमोरील चौकापर्यंत (श्रीराम नगरसह), उल्हासनगर महापालिका मर्यादेसह. दक्षिणेकडं, मिनाक्षी अपार्टमेंटपासून नशीब चिकन सेंटरजवळील उल्हासनगर मनपा हद्दीतील चौकमार्ग, शेरा निवास, सृष्टी नर्सिंग होम मेघदूत अपार्टमेंट, बालाजी डेंटल क्लीनिक, व्हिनस चौकापर्यंत. रमन सोप ते महावीर हॉस्पिटलमार्ग मास्टर वाईन मार्ग, बी. के. डायग्नोस्टिकच्या मागील बाजूपर्यंत. धनगुरु पॅलेसपर्यंत. सुखमणीसागर अपार्टमेंट, पुतली अपार्टमेंट मार्ग, तुलसीदार दरबारपर्यंत, केसवानी घरमार्ग, वझिरानी हाऊस शाळा नंबर 12, गोपी अंडेवाला समोरील चौक, महालक्ष्मी बीअरबार रोड मार्ग, सद्गुरु पॅलेस मार्ग, कृष्णकुंज, पूजा ब्युटीपार्लर नशीब चिकन सेंटरपर्यंत.

उल्हासनगर महापालिका प्रभाग 23 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.