UMC Election 2022, Ward (3): प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा, शिवसेनेत चूरस; यंदा कोण बाजी मारणार?

UMC Election 2022 प्रभाग क्रमांक तीनमध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ, उल्हासनगर, पोलीस स्टेशन, बसंतराम दरबार, आनंद मुथू नगर, वाल्मिकी नगरचा काही भाग, एस.इ.एस 1 शाळा, भाजीपाला मार्केट, स्वामी विवेकानंद शाळा, पाईपलाईन झोपडपट्टी परिसर, मुकूंद नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

UMC Election 2022, Ward (3): प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा, शिवसेनेत चूरस; यंदा कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 2:10 AM

उल्हासनगर :  राज्यातील अनेक महापालिकांचा निवडणूक (election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसोबतच उल्हासनगर महापालिकेचा (UMC Election 2022) देखील समावेश आहे. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनबाबत बोलयाचे झाल्यास या प्रभागामध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ, उल्हासनगर, पोलीस स्टेशन, बसंतराम दरबार, आनंद मुथू नगर, वाल्मिकी नगरचा काही भाग, एस.इ.एस 1 शाळा, भाजीपाला मार्केट, स्वामी विवेकानंद शाळा, पाईपलाईन झोपडपट्टी परिसर, मुकूंद नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. गेल्यावेळी उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक तीन अ मधून भाजपाच्या (BJP) आशा नाना बिराडे या विजयी झाल्या होत्या. तीन ब मधून भाजपाचे उमेदवार रविंद्र बागुल यांनी बाजी मारली होती. तीन क मधून चरणजित कौर भुल्लर या शिवसेनेच्या उमदेवार विजयी झाल्या होत्या. तर तीन ड मधून शिवसेनेचेच उमेदवार राजेंद्रसिंह भुल्लर हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक तीनमधील महत्त्वाचे भाग

महाराष्ट्र मित्र मंडळ, उल्हासनगर, पोलीस स्टेशन, बसंतराम दरबार, आनंद मुथू नगर, वाल्मिकी नगरचा काही भाग, एस.इ.एस 1 शाळा, भाजीपाला मार्केट, स्वामी विवेकानंद शाळा, पाईपलाईन झोपडपट्टी परिसर मुकूंद नगर या प्रमुख भागांचा समावेश हा प्रभाग क्रमांक तीनमध्ये होतो.

प्रभाग क्रमांक तीनची लोकसंख्या

प्रभाग क्रमांक तीनची एकूण लोकसंख्या ही 18279 एवढी आहे. त्यापैकी 3752 एवढी अनुसूचित जाती तर 87 एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

2017 मध्ये झालेल्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चूरस दिसून येते. गेल्या वेळी प्रभाग क्रमांक तीनमधून भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा विजय झाला होता. तीन अ मधून भाजपाच्या आशा नाना बिराडे या विजयी झाल्या होत्या. तीन ब मधून भाजपाचे उमेदवार रविंद्र बागुल विजयी झाले होते. तर तीन क मधून शिवसेनेच्या उमदेवार चरणजित कौर भुल्लर आणि तीन ड मधून राजेंद्रसिंह भुल्लर यांचा विजय झाला होता.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक तीन अ हा अनुसूचित जाती तीन ब सर्वसाधारण महिला तर तीन क हा सर्वसाधारण असे आरक्षणाचे स्वरुप आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 ब

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वेळी वार्ड क्रमांक तीनमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चूरस पहायला मिळाली होती. या वार्डात दोन जागेंवर भाजपाच्या तर दोन जागेंवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला होता. मात्र यंदा शिवसेनेला बंडाचा फटका बसण्याची शक्यता असून, भाजपासाठी अनुकून वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.