AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC election 2022 Ward 31 : वसई-विरार महापालिका निवडणुकीत ठाकुरांचा करिश्मा कायम राहणार? बदललेल्या सत्ता समीकरणानंतर महापालिका निवडणुकीकडे लक्ष

महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीबाबत भाजप काय भूमिका घेतं? आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचनाही शिंदे-फडणवीस सरकारनं रद्द केलीय. त्यामुळे जाहीर आरक्षणातही बदल होण्याची शक्यता आहे.

VVMC election 2022 Ward 31 : वसई-विरार महापालिका निवडणुकीत ठाकुरांचा करिश्मा कायम राहणार? बदललेल्या सत्ता समीकरणानंतर महापालिका निवडणुकीकडे लक्ष
sagar joshi
sagar joshi | Updated on: Aug 22, 2022 | 12:52 PM
Share

वसई-विरार : वसई विरार महापालिका असो की विधानसभा मतदारसंघ या भागात हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. वसई-विरार मध्ये 2015 सालच्या महापालिका निवडणुकीनंतर (Municipal Election) अद्याप निवडणूक पार पडलेली नाही. मागील निवडणुकीत 115 जागांपैकी बहुजन विकास आघाडीने तब्बल 106 जागा जिंकल्या होत्या. आता राज्यातील सत्ता समीकरण बदललं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार जाऊन शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आहे. नुकत्यात पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भाजपला साथ दिल्याची चर्चा आहे. अशावेळी महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीबाबत भाजप काय भूमिका घेतं? आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचनाही शिंदे-फडणवीस सरकारनं रद्द केलीय. त्यामुळे जाहीर आरक्षणातही बदल होण्याची शक्यता आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार वसई-विरार महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 12 लाख 34 हजार 690 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 51 हजार 868, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 58 हजार 608 इचकी आहे.

प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार वसई विरार महापालिकेची एकूण लोकसंख्या 30 हजार 752 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 790, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 459 इतकी आहे.

मागच्या निवडणुकीतील संख्याबळ

बहुजन विकास आघाडी 107 बविआ पुरस्कृत अपक्ष 01 शिवसेना 05 भाजपा 01 मनसे 01, एकूण – 115

प्रभाग क्रमांक 31 ची व्याप्ती :

आयडीअल मीट पॉईंट रेस्टॉरंट परिसर, संयुक्त नगर परिसर, झालावड मैदान परिसर, अलकापुरी परिसर, राज नगर परिसर, रश्मी इमारत परिसर, डिमार्ट परिसर, फायर बिग्रेड परिसर, कॅपीटल मॉल परिसर, यशवंत विवा टाऊनशिप दुबे मेडीकल कॉलेज परिसर इत्यादी.

उत्तर : गंगोत्री अपार्टमेंट पासून साईमंदिर रोड मार्गे चंदन नाका आचोळे लिंक रोड सिद्धी विनायक हॉस्पिटल पर्यंत.

पूर्व : आचोळे लिंक रोड सिद्धीविनायक हॉस्पिटल पासून जया पॅलेस हॉटेल मार्गे सोलंकी मेडीकल ते लाईफकेअर हॉस्पिटल ते आचोळे फायर स्टेशन ते विणा सुरश्याम कॉम्पलेक्स पर्यंत.

दक्षिण : विणासुरश्याम कॉम्पलेक्स वसंत नगरी ते विणा सरस्वती अपार्टमेंन्ट छेदून यशवंत एमराल्ड टॉवर पर्यंत.

पश्चिम : यशवंत एमराल्ड टॉवर पासून कॅपीटल मॉल रस्ता मार्गे अलकापुरी रोड ते क्लासिक प्लाझा इमारत ते गंगोत्री अपार्टमेंन्ट पर्यंत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आरक्षण :

>> प्रभाग क्रमांक 31 (अ) : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग >> प्रभाग क्रमांक 31 (ब) : सर्वसाधारण महिला >> प्रभाग क्रमांक 31 (क) : सर्वसाधारण

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Follow Us
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार