AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांनी थेट दिला आंदोलनाचा इशारा..

योग गुरु रामदेव बाबा यांनी नुकताच मोठे विधान केले. योग गुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली. यासोबतच रामदेव बाब यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, जर शिक्षण व्यवस्थेत काही सुधारणा झाली नाही तर आंदोलन करेल.

जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांनी थेट दिला आंदोलनाचा इशारा..
Yoga Guru Ramdev Baba
| Updated on: Aug 15, 2026 | 6:01 PM
Share

योग गुरु रामदेव बाबा यांनी नुकताच जेनझींबद्दल मोठे विधान केले. योग गुरु रामदेव बाबा यांनी जेनझी आणि राजकीय परिस्थिती मोठे विधान केले. त्यांनीजेनझींच्या आंदोलनाचे काैतुकही केले. दुसरीकडे त्यांनी पेपरफुटीवर चिंता व्यक्त केली. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा मोठा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, जेनझी चांगले काम करत आहेत. पण काही जण हिंसामध्ये सहभागी आहेत. योग गुरु रामदेव बाबा यांनी स्पष्ट केले की, जेनझींना कोणत्या एका नजरेने बघितले जाऊ शकत नाही. देशातील एक युवा वर्ग खूप जास्त चांगले काम करत आहे. पण अजून एक दुसरा मोठा वर्ग चुकीचे काम करत आहे. यांना चुकीच्या सवयी लागल्या आहेत.

कितीतरी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जेनझी बनवत आहेत. काही जण दारू आणि सिगारेटच्या आहारी गेले आहेत. तरूणांनी अशा गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. काही लोक देशातच सर्वकाही व्यवस्थित नाही, असे दाखवत आहेत. पण त्यामागे त्यांचे राजकीय फायदे आहेत. काही जण याच्या माध्यमातूनच पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघत आहेत, जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचे असेल तर थोडी वाट बघा.

यादरम्यानच सरकारला मोठा इशारा देत योग गुरु रामदेव बाबा यांनी म्हटले की, जर शिक्षण व्यवस्थेत काही सुधारणा झाली नाही तर मी मोठे आंदोलन उभे करेल. योग गुरु रामदेव बाबा यांनी आता सरकारला मोठा आहेर दिल्याचे बघायला मिळतंय. थेट त्यांनी सरकारला इशारा दिला. आता जेनझींनंतर सरकारपुढे रामदेव बाबांचे आव्हान असणार आहे.

एकापेक्षा कितीतरी जास्त जेनझीं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बनवतात, असे मोठे विधान रामदेव बाबा यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटल्याचे बघायला मिळत आहे. अनेकांनी रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानावर भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे त्यांनी आंदोलनाचे समर्थन केले तर दुसरीकडे जेंनझींचे कानउघडणी करताना रामदेव बाबा दिसले.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?