AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, करियरसाठी खुलतील नवे मार्ग

दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

Astrology: या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, करियरसाठी खुलतील नवे मार्ग
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 12, 2022 | 5:30 AM
Share

Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या गोड बोलण्याने गोड तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. त्याचप्रमाणे तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपलं कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
  2. वृषभ- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल. तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवस चांगला सुरू होईल. तुमच्यात नवीन उत्साह पहायला मिळेल.
  3. मिथुन- कौटुंबिक जीवनाच उतार-चढ़ाव दिसून येतील. परिश्रम आणि समजुतीने आयुष्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामात चांगला आर्थिक लाभ होईल.
  4. कर्क- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल, प्रवासाचा आनंद घ्या. व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यही चांगलं राहील. परदेशात प्रवास करताना आनंद घ्याल.
  5. सिंह- दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शेअर बाजारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आनंद प्रसन्न राहील. प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे.
  6. कन्या- भाग्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. इतरांशी तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल.
  7. तुला- दिवस फार चांगला जाणार नाही. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. म्हणून धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा. वडिलांकडून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या.
  8. वृश्चिक- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  9. धनु- तुमचं मन आज उत्साही असेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन केल्यास नफ्यात वाढ होईल. बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेली प्रॉपर्टी मिळवण्यात यश मिळेल. शेजार्‍यांचं सहकार्य फायद्याचं ठरेल.
  10. मकर-  तुमच्या कामाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे प्रगती होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी यश मिळू शकतं. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरीमध्ये तुमची मेहनत कामी येईल.
  11. कुंभ- तुमच्या वेळेचा योग्य वापर केल्याने तुम्हाला फायदा होईल. आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील महत्वाच्या कामात मदत कराल.
  12. मीन- एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपली विचारसरणी बदलू शकते. उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगा. करियरसाठी नवे मार्ग खुलतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती