Astrology: बिनधास्त असतात ‘या’ तीन राशींच्या मुली; त्यांच्या साहसी स्वभावाने सर्वांना करतात आकर्षित!

ज्योतिषशास्त्रात (astrology) सर्व 12 राशींच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व (personality) आणि राशींचा स्वामीग्रह त्यांच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. काही लोक प्रत्येक आव्हानाचा निडरपणे सामना करतात तर काही जण या आव्हानांपासून दूर पळतात. आज आम्ही ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या त्या ३ राशींबद्दल बोलणार आहोत ज्या मुली खूप साहसी, […]

Astrology: बिनधास्त असतात 'या' तीन राशींच्या मुली; त्यांच्या साहसी स्वभावाने सर्वांना करतात आकर्षित!
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:39 AM

ज्योतिषशास्त्रात (astrology) सर्व 12 राशींच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व (personality) आणि राशींचा स्वामीग्रह त्यांच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. काही लोक प्रत्येक आव्हानाचा निडरपणे सामना करतात तर काही जण या आव्हानांपासून दूर पळतात. आज आम्ही ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या त्या ३ राशींबद्दल बोलणार आहोत ज्या मुली खूप साहसी, निडर आणि बिनधास्त (audacious zodiac) असतात. या मुली कठीणातल्या कठीण परिस्थितही मार्ग शोधून काढतात. त्यांच्या या गुणांमुळे त्या इतरांनाही आकर्षक करतात. याशिवाय या राशींच्या मुली इतरांनाही संकट काळात धीर देतात आणि समस्येवर मार्ग काढण्यासाठी मदत करतात.

  1. मेष रास- मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाच्या प्रभावामुळे या राशीच्या मुली खूप बहादूर आणि साहसी असतात. त्या कोणतीच जोखीम घ्यायला घाबरत नाहीत. तसेच कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत. त्यांना जे लक्ष्य सध्य करायचे आहे, ते अवश्य साध्य करतात. त्या खूप स्वाभिमानी असतात. विपरित परिस्थितीतही शांत राहून समस्येवर समाधान  शोधतात. त्यांच्यातला हजरजबाबीपणा इतरांना आकर्षित करतो.
  2. सिंह रास- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या मूली खूप आत्मविश्वासू आणि चांगल्या लीडर असतात. या मुली कोणतीही जोखीम घेण्यास तयार असतात. सिंह राशीच्या मुली खूप मेहनती आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करतात. या मुलींना राग लवकर येतो मात्र तेवढ्याच लवकर त्या शांत होतात. या मुलींमध्ये कमालीचे नेतृत्त्वगन असते. त्या प्रत्येक आव्हानाचा निडरपणे सामना करतात. त्यांच्या या गुणामुळे त्या आपला वेगळा ठसा उमटवितात.
  3. वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या मुली खूप साहसी आणि बहादूर असतात. त्या कमी वयात आपले लक्ष्य ठरवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आव्हानाचा निडरपणे सामना करतात. याशिवाय त्या जोखीम घेण्यात अजिबात मागे हटत नाहीत. दरम्यान, आपल्या कामात कोणी दखल दिलेली त्यांना आवडत नाही. त्यांना स्वतंत्रपणे जीवन जगायला आवडते. त्यांच्यातला बिधास्तपणा इतरांना आकर्षित करतो. या शिवाय त्यांचे व्यक्तिमत्वसुद्धा आकर्षक असते.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
———

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.