AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागणार मार्गी

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. कोणत्या राशीची रखडलेली कामं मार्गी लागणार आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागणार मार्गी
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 15, 2022 | 7:43 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा.
  2. वृषभ- आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा.
  3. मिथुन- आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे.
  4. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा.
  5. सिंह- आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा.
  6. कन्या- आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
  7. तूळ- आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
  8. वृश्चिक- आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद घालू नका.
  9. धनु- विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे.
  10. मकर- आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे.
  11. कुंभ- आजच्या दिवशी  प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.
  12. मीन- आजच्या दिवशी सकाळी आळसपणा करू नका. काम वेळेवर करण्याची सवय लावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...