AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत सहकाऱ्यांपासून सावध राहावे

आजचे राशी भविष्य. 12 राशींसाठी असा जाणार आजचा दिवस. कोणत्या राशींना व्यवसायात होणार फायदा? कोणाला होणार धनलाभ?

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत सहकाऱ्यांपासून सावध राहावे
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 17, 2022 | 5:00 AM
Share

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष : मोठी गुंतवणूक टाळावी. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल.
  2. वृषभ : व्यवसायातील बदल लाभदायक ठरतील. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.
  3. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या  तक्रार असू शकतात, काळजी घ्या.
  4. कर्क : आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे.
  5. सिंह: या राशीच्या व्यावसायिकांनी या दिवशी प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रकृती उत्तम राहील. ऑफिसमध्ये बॉसचे सहकार्य मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल.
  6. कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तब्येत बिघडू शकते. व्यावसायिकांना आज भागीदारीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
  7. तूळ: आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या लोकांकडून पैसा मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  8.  वृश्चिक: आज अडकलेली कामे पूर्ण होतील. पैसे खर्च करताना काळजी घ्या. नोकरदारांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवा.
  9.  धनु : व्यवसायात काही बदल होऊ शकतात. धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावा-बहिणींकडून आनंद मिळेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे.
  10. मकर : आज व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या राशीचे लोक स्पर्धेमध्ये व्यस्त राहतील. आज तुम्ही जमीन खरेदी करू शकता.
  11.  कुंभ : जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. इतरांमुळे पैशाची हानी होऊ शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबियांशी कोणत्याही वादात पडू नका.
  12.  मीन : आज तुम्हाला सहज कर्ज मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. जास्त खर्च करू नका. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती