AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: डिसेंबरमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, शुक्राचे गोचर ठरणार लाभदायक

डिसेंबरमध्ये ग्रहांच्या हालचालींचा काही राशींना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात चांगले दिवस अनुभवायला मिळतील.

Astrology: डिसेंबरमध्ये 'या' राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, शुक्राचे गोचर ठरणार लाभदायक
शुक्र गोचर Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 30, 2022 | 10:22 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या चालीमध्ये होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्वच 12 राशींवर होतो. उद्याप्सून वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. सूर्यमालेतील प्रमुख ग्रह, सूर्य, बुध आणि शुक्र त्यांचे राशी बदलणार आहेत. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून अनेक राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येऊ शकतो.

जातकांसाठी बुध, शुक्र (Shukra Gochar) आणि सूर्य देवाची साथ मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये बुध तीन वेळा, शुक्र दोनदा आणि सूर्य एकदा बदलेल. 3 डिसेंबर 2022 रोजी बुध प्रथम धनु राशीत प्रवेश करेल आणि नंतर धनु राशी सोडून 28 डिसेंबर रोजी मकर राशीत जाईल. दुसरीकडे, 31 डिसेंबरपासून बुध पुन्हा धनु राशीत त्याच्या पूर्वगामी अवस्थेत प्रवेश करेल. कन्या राशीच्या लोकांना महिन्यातून तीनदा बुधाचे स्थान बदलण्याचा लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया ग्रहांच्या या राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

  1. मेष- सूर्याच्या प्रभावामुळे तुमचे आजार दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. तुम्ही व्यवसायात अनेक चांगले आणि उत्तम सौदे करू शकता. न्यायालयीन प्रकरणे निकाली निघणार आहेत.
  2. कर्क-  राजकारणात सक्रिय लोकांसाठी डिसेंबर महिना महत्त्वाचा असणार आहे. तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. समाजात तुमच्याबद्दल आदराची भावना वाढेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी पुढाकार घ्याल.
  3. सिंह- डिसेंबरमध्ये केलेले प्रत्येक संक्रमण सिंह राशीसाठी फायदेशीर ठरेल. जुने व्यवहार पूर्ववत होऊ शकतात. हे चांगले उत्पन्न आणि अनपेक्षित आर्थिक नफा होण्याचे संकेत देते. परदेश प्रवासाची संधी मिळेल.
  4. तूळ- कामानिमित्त एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत तयार करा. तुमचा संपूर्ण महिना आनंददायी जाईल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य निरोगी राहील. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.