AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2023 : या 4 राशीच्या लोकांवर होणार बाप्पाची कृपा

ganesh chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभयोग जुळून येत आहे. या दिवशी चार राशीच्या लोकांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होणार आहे. कोणत्या आहेत त्या चार राशी आणि कसा असेल त्यांचा दिवस जाणून घ्या.

Ganesh Chaturthi 2023 : या 4 राशीच्या लोकांवर होणार बाप्पाची कृपा
| Updated on: Sep 18, 2023 | 4:13 PM
Share

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यावर्षी मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ योग तयार होणार असून याचा शुभ प्रभाव चार राशींवर होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच अनेक समस्या ही दूर होतील. १९ सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्र प्रथम ध्वजा आणि नंतर विशाखा नक्षत्र आल्याने श्रीवत्स नावाचे दोन शुभ योग तयार होत आहेत. वैधृती नावाचा आणखी एक योगही या दिवशी असणार आहे. जो स्थिर कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

मकर राशीच्या लोकांना मान-सन्मान वाढेल

मकर राशीच्या लोकांवर ही गणेशाची कृपा होणार आहे. येत्या 10 दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानही वाढणार आहे. काही समस्या दूर होतील. वेळ अनुकूल राहणार आहे.

मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

गणेश चतुर्थीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांवर श्री गणेशाची कृपा पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच  प्रलंबित कामे ही मार्गी लागू शकतात. मुलांकडूनही पालकांना चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला दिवस आहे.

सिंह राशीच्या लोकांचे नशीब उजळणार

सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. या राशीलाही गणपती बाप्पाची साथ लाभणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे त्यांच्या बाजूने येऊ शकतात. नोकरीत टार्गेट पूर्ण झाले तर वरिष्ठ त्यांच्यावर खूश होतील आणि त्यांना अपेक्षित वेतनवाढ आणि पदोन्नतीही मिळू शकेल.

मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन

मिथून राशीच्या लोकांना देखील याचा फायदा होणार आहे. व्यवसायात भरभराटी येणार आहे. नोकरीतही अपेक्षित बढती मिळू शकते. आधी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील.

(वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली असून टीव्ही ९ मिडिया याची पुष्टी करत नाही.)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.