AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा ही एक वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

लग्नात वधू-वरांना हळद लावण्याचा विधी होतो. यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर रंग येतो. आज आपण हळकंडाचे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार नाही.

तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा ही एक वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
आर्थिक समस्यांवर उपायImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 29, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई : सर्वोत्कृष्ट नैसर्गिक एंटीबायोटिक म्हणून प्रसिद्ध असलेली हळद केवळ अन्नासाठीच उपयुक्त नाही, तर अनेक ज्योतिषीय उपायांमध्येही ती प्रभावी मानली गेली आहे. आयुर्वेदात हळदीचे अनेक उपाय (Haldi Upay) सांगितले आहेत. हे अनेक रोगांवर उपयुक्त आहे. लग्नात वधू-वरांना हळद लावण्याचा विधी होतो. यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर रंग येतो. आज आपण हळकंडाचे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्या असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर गुरुवारी हळदीशी संबंधित उपाय केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. सनातन धर्मात हळद अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते.

1. अडकलेले पैसे परत मिळतील

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमचे पैसे खूप दिवसांपासून कुठेतरी अडकले असतील आणि तुम्हाला ते परत मिळवायचे असतील तर तांदळाचे काही दाणे घेऊन त्यांना हळद लावा. आता हा ते तांदूळ पर्स आणि तिजोरीत ठेवा. या उपायाने तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

2. यश प्राप्तीसाठी

अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो, आपल्याला जे यश हवे होते ते मिळत नाही. यासाठी हळदीशी संबंधित उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी 11 किंवा 21 हळकंडांचा हार बनवावा लागेल. आता ती माळ गणपतीला अर्पण करा. या उपायाने तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल.

3. पैसा थांबेल

जर तुम्ही भरपूर पैसे कमावत असाल, तरीही तुम्ही आर्थिक संकटात असाल तर लाल कपडा घ्या. त्यात हळदीचा एक गोळा बांधून तिजोरीत ठेवा. या उपायाने तुमच्याकडे पैसा येणे थांबेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!