AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रागावर ठेवायचे असेल नियंत्रण तर अवश्य करा जोतिष्यशास्त्रातले हे उपाय

आजच्या बदलत्या काळात, धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांच्या स्वभावात चिडचिडेपणा (anger) वाढत चालला आहे, शिवाय  आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात ज्यांना गरजेपेक्षा जास्त राग येतो. अशा लोकांना राग येण्यासाठी कुठलेच मोठे कारण लागत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. ज्योतिषशास्त्रीय (anger) दृष्टीकोनातून पाहिले तर ते […]

रागावर ठेवायचे असेल नियंत्रण तर अवश्य करा जोतिष्यशास्त्रातले हे उपाय
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 21, 2022 | 7:04 PM
Share

आजच्या बदलत्या काळात, धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांच्या स्वभावात चिडचिडेपणा (anger) वाढत चालला आहे, शिवाय  आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात ज्यांना गरजेपेक्षा जास्त राग येतो. अशा लोकांना राग येण्यासाठी कुठलेच मोठे कारण लागत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. ज्योतिषशास्त्रीय (anger) दृष्टीकोनातून पाहिले तर ते ग्रह दोषांशी देखील संबंधित असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार रागाचा संबंध फक्त वर्तन आणि मनाशी नसून राहू आणि मंगळ दोषामुळे व्यक्तीला अधिक राग येतो. तथापि, यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्रहांचे वाईट प्रभाव कमी करून रागावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. चंदनाचा वापर

    ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर चंदनाचा वापर करा. चंदन केवळ तुमचे मन शांत ठेवत नाही तर त्याच्या वापराने राहू दोषापासूनसुद्धा आराम मिळतो.

  2. चांदीचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला बोलण्यातून राग आला तर रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घाला. चांदी मनाला शांत करते. तसेच, जर त्या व्यक्तीला चंद्रदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवू शकाल.
  3. सूर्यदेवाची पूजा करा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोज सकाळी स्नान वगैरे करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाचे ध्यान करावे.
  4. लाल रंग टाळा दैनंदिन जीवनात लाल रंगाचे कपडे कमी वापरा. लाल रंग हा ज्वलंत स्वभावाचे प्रतीक मानला जातो.  पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे घालणे योग्य राहील.
  5. हनुमान चालीसाचे पठण करा रोज हनुमान चालिसा वाचा, यामुळे शनी  शांत तर होतोच शिवाय रागही कमी होतो. याशिवाय घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावा. या उपायाने राग कमी होतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?