AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिजोरीत ठेवा फक्त ही एक गोष्ट, कधीच कमी पडणार नाही पैसा

Vastushastra Tips : वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्ही आर्थिक तंगी दूर करु शकतात. जोतिषशास्त्रात हे उपाय माणसाला श्रीमंत बनवतात. तुमच्या तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये कोणती एक अशी वस्तू आहे जी ठेवली तर तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही.

तिजोरीत ठेवा फक्त ही एक गोष्ट, कधीच कमी पडणार नाही पैसा
locker upay
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 08, 2023 | 7:31 PM
Share

Tijori upay : ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जो उपाय म्हणून अनेक जण करत असतात. आपल्या किचनमध्ये आढणारी हळद देखील एक महत्त्वाचं काम करु शकते. हळदी ही आरोग्यासाठी चांगली तर आहेच पण ज्योतिषशास्त्रात देखील त्याचे महत्त्व सांगितले आहे. तिजोरीमध्ये हळद ठेवल्यास तुमचे नशीब उजळवू शकते. जाणून घ्या हळदीचे काय आहेत हे उपाय.

ज्योतिष शास्त्रानुसार तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवले तर ते शुभ मानले जाते. तिजोरीत एका लाल कपड्यात हळदीचा एक गोळा बांधून ठेवावा. यामुळे तिजोरीत कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.

कोणत्या दिशेला ठेवावा हळदीचा गोळा

तिजोरीत हळद ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हळदीचा गोळा तिजोरीच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात असावा. या दिशेला हळदीचा गोळा ठेवल्याने ते सर्वात शुभ मानले जाते. तिजोरी नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी.

हळदी देते सकारात्मक उर्जा

तिजोरीत हळदीचा गोळा ठेवल्यास यामुळे चोरीची शक्यता देखील कमी होते, असा समज आहे. असे म्हटले जाते की हळद सर्वत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जी गोष्टी सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

तांदळासोबत हळद

तिजोरीत तांदळाच्या दाण्यांसोबत हळदीचा एक गोळा ठेवल्यास कुठेही अडकलेले पैसे परत मिळतात. जर एखाद्या व्यक्तीचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो हे उपाय करू शकतो.

हळदीचा हार

जर एखाद्या व्यक्तीला अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी 11 हळदीच्या गाठींचा हार बनवून गणेशाला अर्पण करावा. यामुळे नक्कीच यश मिळेल.

सूचना – वरील दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. टीव्ही ९ मीडिया या बाबत कोणाताही दावा करत नाही.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली