AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology Today 11, November | सूर्यासारखा तापट स्वभाव पण मनानेही तितकेच संवेदनशील, तुमचा शुभ अंक 1 आहे?, मग हे खास तुमच्यासाठी

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या शुभाशी संबंधित असते. 1 या अंकाचा गुरु ग्रह सूर्य आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्य हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुभ अंक 1 असणारे लोक बहुधा हुशार, धैर्यवान, मेहनती आणि असतात. या लोकांना सतत कामात व्यस्त राहायला आवडते.

Numerology Today 11, November | सूर्यासारखा तापट स्वभाव पण मनानेही तितकेच संवेदनशील, तुमचा शुभ अंक 1 आहे?, मग हे खास तुमच्यासाठी
number-one
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या शुभाशी संबंधित असते. 1 या अंकाचा गुरु ग्रह सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुभ अंक 1 असणारे लोक बहुधा हुशार, धैर्यवान, मेहनती आणि असतात. या लोकांना सतत कामात व्यस्त राहायला आवडते.

कसे असतात हे लोक (how they behave)

ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1,10, 19, 28 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तींचा शुभ अंक हा 1 असतो. शुभ अंक 1 असलेल्या लोकांचे भाग्य सूर्यासारखे तेजस्वी असते. जेव्हा त्यांची चांगली वेळ येते तेव्हा ते सूर्यासारखे चमकतात. त्यांचा स्वभाव तापट असला तरी ते मृदू मनाचे असतात.

या शुभ अंकाच्या व्यक्तीने या गोष्टी टाळाव्यात (things to avoid)

ज्या व्यक्तीचा शुभ अंक 1 असतो कधी कधी अशा व्यक्तींची ताकदच त्यांची सर्वात मोठी कमजोरी बनते. त्यांच्या स्वामी ग्रहाप्रमाणेच त्यांना सर्वांवर राज्य करण्याची वाईट सवय असते. ही सवय पुढे जावून त्यांचा अहंकार बनते. त्यांच्या अभिमानामुळे, ते अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करतात त्यामुळे या शुभ अंकाच्या लोकांनी या सवयी टाळाव्यात. शुभ अंक 1 असलेल्या लोकांनी इतरांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे आणि विचार करूनच कोणाशी तरी मैत्री करावी. विशेषत: त्यांनी महिलांशी मैत्री करताना 100 वेळा विचार करणे गरजेचे असते.

शुभ अंक 1 असणाऱ्या लोकांचे भाग्यवान वर्ष आणि तारीख (lucky number year 2021)

शुभ अंक 1 असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील वय वर्ष 10, 19, 28, 37, 46, 55, 64 आणि 73 शुभ मानले जाते. या अंकाच्या व्यक्तींसाठी 1, 10, 19, 28 या  तारखा शुभ मानल्या जातात. आयुष्यात जर कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर शुभ अंक 1 असणाऱ्या व्यक्तींनी या वर्षांचा नक्की विचार करावा.

लवकर यश मिळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात (remedy for success)

शुभ अंक 1 असणाऱ्या व्यक्तींनी जीवनात लवकर यश मिळवण्यासाठी रोज उगवत्या सूर्याचे दर्शन आणि पूजा करावी. त्याचबरोबर जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करावे. सूर्यदेवाची शुभता प्राप्त करण्यासाठी मूलांक रोज तांब्याच्या भांड्यात तांदूळ ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यासोबत आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

इतर बातम्या :

Zodiac signs | मजा मस्ती करायची आहे मग या 3 राशींच्या लोकांसोबत राहाच

Most Earning Zodiac Sign| या राशीच्या व्यक्ती कमवतात बक्कळ पैसा, तुमची रास यात आहे का?

इतरांच्या मनाप्रमाणे वागणे ‘या’ 3 राशींच्या जमतच नाही, जाणून घ्या तुमची रास यामध्ये येते का?

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.