AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahu-Ketu Gochar 2023 : पुढचे 18 महिने या चार राशींवर होणार धनवर्षाव, नशीब उजळणार

Rahu-Ketu Gochar 2023: 30 ऑक्टोबर रोजी राहू-केतू संक्रमण झाले आहे. 2025 पर्यंत ते हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे कोणत्या राशींसाठी हे येणारे वर्ष शुभ असणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. जाणून घ्या.

Rahu-Ketu Gochar 2023 : पुढचे 18 महिने या चार राशींवर होणार धनवर्षाव, नशीब उजळणार
bhavishya
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 06, 2023 | 4:53 PM
Share

Rahu-Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा आपले स्थान बदलत राहतो. ग्रह एका राशीतून जेव्हा दुसर्‍या राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम होत असतो. राहू केतू हा इतर ग्रहांप्रमाणेच इतर राशींमध्ये प्रवेश करत राहतात. आता राहूने मीन राशीत प्रवेश केला आहे, तर केतूने तूळ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे 18 मे 2025 पर्यंत ते आपापल्या राशीमध्ये राहणार आहे. यामुळेच पुढील दोन वर्षे चार राशींवर याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतूचा अशुभ प्रभाव आहे त्यांनी यापासून वाचण्यासाठी शनिदेव आणि भैरवाची पूजा करावी. मीन राशीतील राहू आणि कन्या राशीतील केतूच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळे परिणाम होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होईल. अचानक धनप्राप्तीचे संकेत मिळत आहेत.

वृषभ

मीन राशीत राहुचा प्रवेश होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी राहूचा मीन राशीत प्रवेश आर्थिक लाभाचे संकेत आहे.  विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु झाले आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ

वैवाहिक अडचणी आणि समस्या दूर होतील. आरोग्य सुधारेल. धंद्यात फायदा होईल. आपआपल्या क्षेत्रात यश मिळेल.

( सूचना : वरील माहिती ही जोतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. टीव्ही ९ याची पुष्टी करत नाही. )

Follow Us
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील...
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात.

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक, म्हणाले की….

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक, म्हणाले की…

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत.

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?